• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos nora fatehi stole the limelight in a style gown spl

Photos : नोरा फतेहीच्या स्टायलिश गाऊनमधील बोल्ड लूकने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष!

Nora Fatehi stole the limelight in a style Gown: नोरा फतेहीचा लेटेस्ट लुक अप्रतिम आहे. अभिनेत्रीने एक गाऊन परिधान केला आहे ज्यामध्ये ती एकापेक्षा एक किलर पोज देताना दिसली.

Updated: October 22, 2024 20:20 IST
Follow Us
  • Nora Fatehi Dance
    1/9

    नोरा फतेहीच्या डान्स मूव्हचे वेड कोणाला नसेल? ही अभिनेत्री बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट डान्सर्सपैकी एक आहे. (Photo: Nora Fatehi/Insta)

  • 2/9

    नोरा फतेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे जिथे ती दररोज तिच्या चाहत्यांना व्हिज्युअल ट्रीट देत असते. (Photo: Nora Fatehi/Insta)

  • 3/9

    अभिनेत्रीचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे. अभिनेत्री लेटेस्ट लूकमध्ये तिच्या सौंदर्याचा झलक दाखवताना दिसली. (Photo: Nora Fatehi/Insta)

  • 4/9

    नोरा फतेहीने सोशल मीडिया साइट इंस्टाग्रामवर तिचे गाऊनमधील फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये ती एकापेक्षा एक किलर पोज देत आहे. (Photo: Nora Fatehi/Insta)

  • 5/9

    यावेळी अभिनेत्रीने स्टायलिश सिल्व्हर रंगाचा गाऊन परिधान केला आहे जो पारदर्शक आहे. यामध्ये ती खूपच स्टनिंग दिसत आहे. (Photo: Nora Fatehi/Insta)

  • 6/9

    नोरा फतेहीने या गाऊनसोबत एक सुंदर नेकलेस घातला आहे जो तिला खूप शोभून दिसत आहे. (Photo: Nora Fatehi/Insta)

  • 7/9

    या स्टायलिश गाऊनमध्ये नोरा फतेही तिचा क्लीवेज फ्लाँट करताना दिसली. (Photo: Nora Fatehi/Insta)

  • 8/9

    मोकळे केस, ग्लॅम मेकअप, न्यूड शेड लिपस्टिक आणि हातात अंगठी घातलेली नोरा अशी पोज देताना दिसली. (Photo: Nora Fatehi/Insta)

  • 9/9

    नोरा फतेहीच्या या फोटोंवर चाहतेही प्रेम आणि कौतुकाचा वर्षाव करत आहेत. (Photo: Nora Fatehi/Insta)
    हेही पाहा – ऑक्टोबरच्या शेवटी ‘हे’ चित्रपट आणि वेब सिरीज OTT वर प्रदर्शित होत आहेत, दिवाळीच्या सु…

TOPICS
नोरा फतेहीNora FatehiमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Photos nora fatehi stole the limelight in a style gown spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.