• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. do patti actress kriti sanon post new glamorous photos on instagram heer character caption goes viral spl

क्रिती सेनॉनने ‘Do Patti’ चित्रपटातील ‘हिर’ कशी आहे हे सांगत पोस्ट केले जबरदस्त स्टायलिश Photos

Kriti Sanon New Glamorous Looks : त्याचबरोबर या चित्रपटात अभिनेत्री काजोलही (Kajol) दिसणार आहे.

Updated: October 23, 2024 10:54 IST
Follow Us
  • Kriti Sanon New Glamorous Looks
    1/13

    आगामी दो पत्ती या चित्रपटामुळे (Do Patti Movie) अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Senon) सध्या चर्चेत आहे.

  • 2/13

    क्रितीने सध्या सोशल मीडियावर (Social Media) तिचे विविध फोटो (Photos) पोस्ट केले आहेत.

  • 3/13

    तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral) आहेत.

  • 4/13

    ‘दो पत्ती’ हा चित्रपट २५ ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होत आहे.

  • 5/13

    या चित्रपटात तिने हिर (Heer) नावाचे पात्र साकारले आहे.

  • 6/13

    असे तिच्या मागील काही पोस्टवरून लक्षात येत आहे.

  • 7/13

    तिने या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्येही (Caption) हिर नावाचा उल्लेख केला आहे.

  • 8/13

    हे आहे कॅप्शन
    This heer is a little black, a little white with some shades of grey!

  • 9/13

    त्याचबरोबर या चित्रपटात अभिनेत्री काजोलही (Kajol) दिसणार आहे.

  • 10/13

    दरम्यान विविध पोज (Photo Pose) आणि लूकमध्ये (Look) क्रिती खूप सुंदर (Beautifull) दिसत आहे.

  • 11/13

    अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहतेही विविध कमेंट्स (Comments) करत आहेत.

  • 12/13

    (सर्व फोटो साभार क्रिती सेनॉन इन्स्टाग्राम पेज)

  • 13/13

    हेही पाहा-‘मुंज्या’ फेम अभिनेत्री शर्वरी वाघच्या फिटनेसची खास झलक, यशराज बॅनरच्या ‘या’ चित्रपटा…

TOPICS
क्रिती सेनॉनKriti SanonबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Do patti actress kriti sanon post new glamorous photos on instagram heer character caption goes viral spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.