• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. lavani dancer gautami patil marathi look viral on social media this upcoming movie with makarand anaspure spl

Photos : गौतमी पाटीलचा मराठमोळा लूक व्हायरल, मकरंद अनासपुरेंबरोबर ‘या’ मराठी चित्रपटात झळकणार!

Gautami Patil Marathi Look, Saree Look, Upcoming Movie : हिरवी साडी, (Green Saree) नाकात नथ, मोकळे केस, हातातील बांगड्या यामुळे गौतमीचं रूप चांगलचं खुललंय.

Updated: October 24, 2024 12:04 IST
Follow Us
  • gautami patil saree look, Gatumai patil new photos, dance gatmi patil latest movie with makrand anaspure
    1/12

    ‘सबसे कातील गौतमी पाटील’ (Sabse Katil Gautami Patil) असं म्हणत लावणी डान्सर गौतमी पाटीलचे चाहते तिच्यावर खूप प्रेम करतात.

  • 2/12

    दरम्यान गौतमीच्या अदाही तशाच भारी असतात.

  • 3/12

    गौतमीने नवे फोटो (News Photos) पोस्ट केले आहेत.

  • 4/12

    गौतमी पाटील इन्सटाग्नामवर (Gautami Patil Instagram) नेहमी तिचे फोटो आणि रिल्स (Reels) पोस्ट करत असते.

  • 5/12

    या फोटोंमध्ये ती मराठमोळ्या लूकमध्ये (Marathi Look) अतिशय सुंदर (So Beautifull) दिसत आहे.

  • 6/12

    हिरवी साडी, (Green Saree) नाकात नथ, मोकळे केस, हातातील बांगड्या यामुळे गौतमीचं रूप चांगलचं खुललंय.

  • 7/12

    तिच्या या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

  • 8/12

    दरम्यान, गौतमी आता घुंगरू (Ghungru Marathi Movie) नंतर आणखी एका मराठी चित्रपटात झळकणार आहे.

  • 9/12

    ती आता प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.

  • 10/12

    “मूषक आख्यानं’ (Mushak Aakhyan) असं या आगामी सिनेमाचं नाव आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो साभार गौतमी पाटील इन्स्टाग्राम पेज)

  • 12/12

    हेही पाहा- Photos : हार्दिकच्या घटस्फोटीत पत्नीच्या गळ्यातील लॉकेटने वेधले लक्ष, ‘नताशा’ने घातले… 

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Lavani dancer gautami patil marathi look viral on social media this upcoming movie with makarand anaspure spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.