Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kareena kapoor khan in black dress fans say the real queen of bollywood spl

Photos : करीना कपूर खानचा काळ्या गाऊनमधील स्टायलिश लूक, चाहता म्हणाला ‘बॉलीवूडची खरी राणी’

Kareena Kapoor Khan s new photoshoot: करीना कपूर खानच्या नव्या लूकवर चाहते त्यांच्या प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य खुलवताना दिसली.

October 24, 2024 23:57 IST
Follow Us
  • Kareena Kapoor Khan Fashion and New Look
    1/9

    आपल्या दमदार अभिनयासोबतच करीना कपूर ही फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.

  • 2/9

    अभिनेत्री प्रत्येक पोशाखात खूप सुंदर दिसते. अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 3/9

    या फोटोंमध्ये करीना कपूर खान काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिच्या सौंदर्याने चमकताना दिसत होती.

  • 4/9

    अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहतेही त्यांचे प्रेम आणि कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

  • 5/9

    करीना कपूरने स्टायलिश काळ्या रंगाचा गाऊन घातला आहे ज्याच्या बाह्या पारदर्शक आहेत.

  • 6/9

    या गाऊनवर सिक्वेन्स वर्क करण्यात आले आहे. तिचे कानातील मोठे झुमके अभिनेत्रीचा लूक आणखीनच आकर्षक बनवत आहेत.

  • 7/9

    करीना कपूरने बन हेअरस्टाइल, ग्लॉसी लिपस्टिक आणि न्यूड शेड लिपस्टिकसह तिचा लूक पूर्ण केला आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो: करीना कपूर खान/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही पाहा – ‘पुष्पा’च्या दिग्दर्शकाने अभिनेता अल्लू अर्जुनबरोबरच केला होता पहिला चित्रपट, जो ठरला होता ‘सुपर-डुपर हिट!’

TOPICS
करीना कपूरKareena Kapoorकरीना कपूर खानKareena Kapoor KhanमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kareena kapoor khan in black dress fans say the real queen of bollywood spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.