• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. zee marathi award 2024 actress aishwarya narkar in orange paithani saree red carpet look viral sdn

Photos: ‘झी मराठी अवॉर्ड्स’साठी ऐश्वर्या नारकर यांचा केशरी रंगाच्या पैठणी साडीतील लूक

Zee Marathi Award 2024: झी मराठी यंदा २५ वर्ष पूर्ण करत आहे.

Updated: October 26, 2024 10:53 IST
Follow Us
  • Aishwarya Narkar Orange Paithani Saree
    1/10

    नुकताच ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२४’ (Zee Marathi Award 2024) हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला.

  • 2/10

    झी मराठी (Zee Marathi) यंदा २५ वर्ष (25 Years) पूर्ण करत आहे.

  • 3/10

    या कार्यक्रमाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी (Marathi Actors) हजेरी लावली होती.

  • 4/10

    अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) यांनी अवॉर्ड्स शोसाठी सुंदर लूक (Pretty Look) केला होता.

  • 5/10

    ऐश्वर्या यांनी केशरी रंगाची पैठणी साडी (Orange Paithani Saree) नेसली होती.

  • 6/10

    केशरी पैठणी साडीवर ऐश्वर्या यांनी निळ्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज (Blue Contrast Blouse) परिधान केला होता.

  • 7/10

    ऐश्वर्या यांनी या फोटोंना ‘Traditional Love…’ असे कॅप्शन (Caption) दिले आहे.

  • 8/10

    प्रेक्षकांना हा कार्यक्रम २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी झी मराठीवर पाहता येणार आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘मोगऱ्याच्या ही सुगंधाने…’; पृथ्वीक प्रतापच्या लग्नातील लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Zee marathi award 2024 actress aishwarya narkar in orange paithani saree red carpet look viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.