• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bhool bhulaiyaa 3 movie fame actress madhuri dixit promotion look in green pink lehenga photos viral sdn

Photos: ‘भूल भुलैया ३’च्या प्रमोशनसाठी माधुरी दीक्षितचा लेहेंग्यातील सुंदर लूक

माधुरीने या चित्रपटात विद्या बालनबरोबर ‘अमी जे तोमार ३.०’ या गाण्यावर नृत्य केले आहे.

October 28, 2024 10:21 IST
Follow Us
  • Madhuri Dixit Bhool Bhulaiyaa 3 Movie
    1/12

    ‘भुल भुलैय्या’ या बॉलिवूड चित्रपटाचा (Bollywood Movie) पहिला भाग २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता.

  • 2/12

    या चित्रपटाने (Bhool Bhulaiyaa) प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवली होती.

  • 3/12

    लवकरच या चित्रपटाचा तिसरा भाग (Bhool Bhulaiyaa 3) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 4/12

    या चित्रपटात अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि विद्या बालन (Vidya Balan) या दोघीही मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

  • 5/12

    माधुरीने या चित्रपटात विद्या बालनबरोबर ‘अमी जे तोमार ३.०’ (Ami Je Tomar ३.०) या गाण्यावर नृत्य केले आहे.

  • 6/12

    सध्या माधुरी ‘भूल भुलैया ३’मधील कलाकारांबरोबर या चित्रपटाचे प्रमोशन (Movie Promotion) करत आहे.

  • 7/12

    चित्रपटाच्या प्रमोशनसाठी माधुरीने लेहेंग्यातील सुंदर लूक (Lehenga Look) केला होता.

  • 8/12

    या फोटोंमध्ये माधुरीने हिरवा आणि गुलाबी रंगाचा लेहेंगा (Green And Pink Lehenga) परिधान केला आहे.

  • 9/12

    लेहेंग्यातील लूकवर माधुरीने जांभळ्या रंगाची ओढणी (Purple Dupatta) घेत फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.

  • 10/12

    ऐन दिवाळीत (Diwali 2024) १ नोव्हेंबर (1 November) रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘लॉली’चं कॅनडात स्टायलिश अंदाजात फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमाधुरी दीक्षितMadhuri Dixit

Web Title: Bhool bhulaiyaa 3 movie fame actress madhuri dixit promotion look in green pink lehenga photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.