• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. satvya mulichi satvi mulgi marathi tv serial completed 700 episodes titeekshaa tawde says thanks to the audience shares photo nsp

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेचे ७०० भाग पूर्ण; अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली…

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेचे ७०० भाग पूर्ण झाल्यावर काय म्हणाली अभिनेत्री?

October 28, 2024 21:34 IST
Follow Us
  • Titeekshaa Tawde
    1/12

    ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी लोकप्रिय मालिका आहे.

  • 2/12

    आपल्या वेगळ्या कथानकामुळे मालिका सतत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असते.

  • 3/12

    नुकतेच सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेचे ७०० भाग पूर्ण झाले आहेत.

  • 4/12

    या निमित्ताने या मालिकेत प्रमुख भूमिकेत असणारी अभिनेत्री तितीक्षा तावडेने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

  • 5/12

    हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने “७०० भाग पूर्ण प्रेक्षकांचे मनापासून आभार! खूप साऱ्या आठवणी”, अशी कॅप्शन दिली आहे.

  • 6/12

    अभिनेत्रीने शेअर केलेले फोटो हे मालिकेच्या शूटिंगदरम्यानचे आहेत.

  • 7/12

    तिच्याबरोबर इतर कलाकारदेखील या फोटोमध्ये दिसत आहेत.

  • 8/12

    तितीक्षाने या मालिकेत नेत्रा हे पात्र साकारले आहे.

  • 9/12

    याबरोबरच, अभिनेत्री सोशल मीडियावर काही रील शेअर करत असते. त्याला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळताना दिसते.

  • 10/12

    सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत आता नेत्राला ईशा आणि रिमा अशा दोन मुली असून ईशालादेखील नेत्रासारखेच संकेत येतात, असे पाहायला मिळत आहे.

  • 11/12

    केदार अनेक वर्षानंतर घरी आल्याचे पाहायला मिळत आहे.

  • 12/12

    आता मालिकेत पुढे काय होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागल्याचे सोशल मीडियावर दिसत आहे. (सर्व फोटो सौजन्य: तितीक्षा तावडे इन्स्टाग्राम)

TOPICS
टेलिव्हिजनTelevisionमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Satvya mulichi satvi mulgi marathi tv serial completed 700 episodes titeekshaa tawde says thanks to the audience shares photo nsp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.