• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rakul preet singh s diwali look in a beautiful blue designer saree see photos spl

Photos : निळ्या रंगाच्या डिझायनर साडीमधील रकुल प्रीत सिंगचा सुंदर दिवाळी लूक

Rakul Preet Singh Diwali look : रकुलने नुकतेच निळ्या रंगाच्या साडीत एक सुंदर फोटोशूट केले आहे.

Updated: October 30, 2024 11:55 IST
Follow Us
  • Rakul Preet Singh Diwali look, Rakul Preet Singh s Diwali look in a beautiful blue saree
    1/9

    बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग सध्या दिवाळी सेलिब्रेशन करत आहे.

  • 2/9

    तिने नुकतेच निळ्या रंगाच्या साडीत एक सुंदर फोटोशूट केले आहे.

  • 3/9

    हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 4/9

    यावेळी रकुलने नेसलेली डिझायनर साडी vvani या ब्रँडची असून साडीला सुंदर बॉर्डर आहे.

  • 5/9

    यावेळी रकुल अतिशय सुंदर दिसत होती, तिच्या कानातील मोठ्या आकाराचे इअरिंग देखील खूप छान आहेत.

  • 6/9

    “Sundar Saree mein sundar nari” असं अतिशय आकर्षक caption तिने यावेळी दिलं आहे.

  • 7/9

    याबरोबरच तिने काही इमोजी वापरल्या आहेत. तसेच दिवाळी सुरू झाली आहे असं म्हटलं आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो साभार- @rakulpreet/instagram)

  • 9/9

    हेही पाहा- Sharvari : शर्वरी वाघचा दिवाळी लूक व्हायरल, देसी स्टाईलवर चाहते फिदा!

TOPICS
दिवाळी २०२४Diwali 2024मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Rakul preet singh s diwali look in a beautiful blue designer saree see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.