• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sonali kulkarni beauty in red lehenga wishes fans happy diwali spl

Photos : लाल लेहेंग्यात सोनाली कुलकर्णीचं खुललं सौंदर्य, चाहत्यांना दिल्या दिपावलीच्या शुभेच्छा

Sonalee Kulkarni Diwali Look : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दीपावलीनिमित्त खास फोटोशूट केले आहे.

October 30, 2024 18:55 IST
Follow Us
  • Sonalee Kulkarni Diwali Look
    1/9

    सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिवाळीच्या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत.

  • 2/9

    या फोटोंमध्ये सोनालीने अतिशय सुंदर लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे.

  • 3/9

    या लेहंग्यामध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत आहे.

  • 4/9

    सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या सोनालीने चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी हे फोटो शेअर केले आहेत.

  • 5/9

    “सणांचा राजा असा दीपोत्सव.
    धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असा आठवडाभर चालणारा आणि नंतरच्या वर्षभर मनात रेंगाळणारा हा प्रकाशाचा उत्सव दिपावली.
    दीपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा”
    असं यावेळी तिने कॅप्शन दिलं आहे.

  • 6/9

    तिच्या शुभेच्छानंतर चाहत्यांनीही तिला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 7/9

    दरम्यान, दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण मानला जातो त्यामुळे देशभरात सध्या नागरिकांमध्ये जोरदार उत्साह पाहायला मिळत आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो साभार – सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही पाहा- Diwali : फटाक्यांमधून निघणारा धूर आपल्या आरोग्यासाठी ठरतो हानिकारक; हृदय, डोळे, त्वचे…

TOPICS
दिवाळी २०२४Diwali 2024मनोरंजनEntertainmentसोनाली कुलकर्णीSonali Kulkarni

Web Title: Sonali kulkarni beauty in red lehenga wishes fans happy diwali spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.