• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress sai tamhankar latest photoshoot in red floral print lehenga shared diwali 2024 photos sdn

Photos: लाल रंगाच्या फ्लोरल प्रिंटेड लेहेंग्यात सई ताम्हणकरचं हटके फोटोशूट

नेटकऱ्यांनी सईच्या फोटोशूटवर ‘फुलकन्या…’ अशी कमेंट केली आहे.

Updated: November 7, 2024 10:43 IST
Follow Us
  • Sai Tamhankar Red Floral Lehenga
    1/10

    मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सध्या चर्चेत आहे.

  • 2/10

    सईने नुकतेच हटके लूकमध्ये फोटोशूट (Photoshoot) केले आहे.

  • 3/10

    या फोटोशूटसाठी सईने लाल रंगाचा फ्लोरल प्रिंटेड लेहेंगा (Red Floral Print Lehenga) परिधान केला आहे.

  • 4/10

    लेहेंग्यातील फोटोशूटला सईने ‘Because I Don’t Want This Diwali To Be Over!’ असे कॅप्शन दिले आहे

  • 5/10

    नेटकऱ्यांनी सईच्या फोटोशूटवर ‘फुलकन्या…’ अशी कमेंट केली आहे.

  • 6/10

    सईने गेल्यावर्षी मुंबईत (Mumbai) ४५ मजल्यावर आलिशान घर (New Home) खरेदी केले.

  • 7/10

    यंदाची दिवाळी सईने नव्या घरात आई मृणालिनी ताम्हणकर आणि मित्र-मैत्रिणींबरोबर साजरी केली.

  • 8/10

    काही दिवसांपूर्वी सई सोनी लिव्‍हच्या ‘मानवत मर्डर्स’ या वेब सीरिजमध्ये झळकली.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : कार्तिकी गायकवाडचा हिरव्या रंगाच्या साडीतील लूक; डिझायनर ब्लाऊजने वेधले लक्ष)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसई ताम्हणकरSai Tamhankar

Web Title: Actress sai tamhankar latest photoshoot in red floral print lehenga shared diwali 2024 photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.