• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress sayali sanjeev shared village photos on instagram family time sdn

Photos: सायली संजीवचं गाव माहिती आहे का? अभिनेत्रींने शेअर केले फोटो

या फोटोंमध्ये सायलीने पिवळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट कुर्ता परिधान केला आहे.

Updated: November 8, 2024 11:45 IST
Follow Us
  • Sayali Sanjeev Village Photos
    1/9

    अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

  • 2/9

    सायलीने मालिका (TV Serial) व चित्रपटांमध्ये (Movies) उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत.

  • 3/9

    सायलीने इन्स्टाग्रामवर चाहत्यांबरोबर गावाकडील खास फोटो (Village Photos) शेअर केले आहेत.

  • 4/9

    नाशिकमधील (Nashik) खंबाळे त्र्यंबक रोड (Khambale Trimbak Road) येथे सायलीचं गाव आहे.

  • 5/9

    या फोटोंमध्ये सायलीने पिवळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट कुर्ता (Yellow Floral Print Kurta) परिधान केला आहे.

  • 6/9

    सायलीने नाशिकमधील गंगापूररोडवरील नवसाला पावणारा नवश्या गणपती (Shree Navshya Ganpati Mandir) बाप्पाचे दर्शन घेतले.

  • 7/9

    झी मराठीच्या ‘काहे दिया परदेस’ (Kahe Diya Pardes) या मालिकेतून सायली घराघरात लोकप्रिय झाली.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी गोखलेचा लाल को-ऑर्ड सेटमधील लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसायली संजीवSayali Sanjiv

Web Title: Marathi actress sayali sanjeev shared village photos on instagram family time sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.