• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kareena kapoor sizzling vacation pics with husband saif ali khan goes viral fans appreciate no makeup look spl

Photos : ४४ वर्षीय ‘बेबो’चा हॉट अवतार; पती सैफ अली खानबरोबरचे सुट्टीमधील फोटो व्हायरल, नो मेकअप लूकचे चाहत्यांकडून कौतुक

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ती सुट्टीवर गेलेली असताना तिथे तिने काही सेल्फी घेतले होते, जे तिने आता चाहत्यांना दाखवले आहेत. आता हे पाहिल्यानंतर सर्वजण तिच्या खास हॉट स्टाईलचे कौतुक करत आहेत. पाहा तिचे फॅमिली फोटो..

Updated: November 12, 2024 14:02 IST
Follow Us
  •  kareen kapoor photos , laatest photoshoot, bollywood actress, kareena kapoor sizzling Vacation Pics with husband Saif Ali Khan goes viral, no makeup look,
    1/9

    करीना कपूर ४४ वर्षांची झाली आहे पण तरीही बेबोचे सौंदर्य आणि फिटनेस तिच्या चाहत्यांना खूप वेड लावते.

  • 2/9

    तिने इन्स्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

  • 3/9

    त्यातील एक फोटो तिचा नवरा सैफ अली खानचाही आहे.

  • 4/9

    करीना कपूरने फॅमिली व्हेकेशनचे हे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने स्ट्रॅपलेस बिकिनी घातलेली दिसत आहे.

  • 5/9

    करीना कपूर अनेकदा सुट्टीवर जाते आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवते. आणि तिच्या पोस्ट्स बघून हे खात्रीने सांगता येईल की तिला समुद्रकिनारी फिरायला खूप आवडतं.

  • 6/9

    ५४ वर्षीय सैफ अली खान देखील सुट्टीत अशाच स्टाईलमध्ये दिसला, त्याला पाहून त्याच्या महिला चाहत्यांना नक्कीच वेड लागेल.

  • 7/9

    या फोटोंमध्ये करीना कपूरने कोणताही मेकअप केलेला नाही आणि लोक ती किती सुंदर आहे याचे कौतुक करत आहेत.

  • 8/9

    करीना कपूरला पाहून एका चाहत्याने कमेंट केली की, ‘तू दोन मुलांची आई आहे असे वाटत नाही.’

  • 9/9

    ‘Saturday selfies with one thrown in of the husband’ , असं मजेदार कॅप्शनही करीनाने या पोस्टला दिलं आहे.
    (सर्व फोटो साभार- करीना कपूर इन्स्टाग्राम पेज)
    हेही पाहा- Photos: सोशल मीडियावर हॉटनेसने आग लावणारी अदिती मिस्त्री कोण आहे, Bigg Boss च्या घरात करणार वाईल्ड कार्ड एन्ट्री?

TOPICS
करीना कपूर खानKareena Kapoor KhanमनोरंजनEntertainmentसैफ अली खानSaif Ali Khan

Web Title: Kareena kapoor sizzling vacation pics with husband saif ali khan goes viral fans appreciate no makeup look spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.