• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. saadhi maansa tv serial fame actress shivani baokar latest look in red one piece dress photos viral sdn

Photos: ‘साधी माणसं’ मालिकेतील अभिनेत्रीचा लाल रंगाच्या वन पीस ड्रेसमधील लूक

Saadhi Maansa TV Serial: या मालिकेत अभिनेत्री शिवानी बावकर ‘मीरा’ची भूमिका साकारत आहे.

Updated: November 12, 2024 11:31 IST
Follow Us
  • Shivani Baokar Red One Piece Dress
    1/9

    स्टार प्रावह वाहिनीवरील ‘साधी माणसं’ (Saadhi Maansa) या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे.

  • 2/9

    या मालिकेत अभिनेत्री शिवानी बावकर (Shivani Baokar) ‘मीरा’ची (Meera) भूमिका साकारत आहे.

  • 3/9

    ‘साधी माणसं’ मालिकेची गोष्ट नावाप्रमाणेच आहे. साधं रहाणीमान पण मोठी स्वप्न पूर्ण करताना समोर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला ते कसे न हरता सामोरं जातात आणि जगतात.

  • 4/9

    शिवानीबरोबर या मालिकेत अभिनेता आकाश नलावडे (Aakash Nalawade) मुख्य भूमिकेत आहे.

  • 5/9

    जगात चांगली आपली सांगली असं आत्मविश्वासाने मिरवणाऱ्या सांगली (Sangli) शहरात या मालिकेची गोष्ट घडते.

  • 6/9

    शिवानीने इन्स्टाग्रामवर लाला रंगाच्या वन पीस ड्रेसमधील (Red One Piece Dress) फोटो पोस्ट केला आहे.

  • 7/9

    ‘Killing Monday Blues With Reds’ असे कॅप्शन शिवानीने लाल वन पीस ड्रेसमधील फोटोला दिले आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : शिवानी बावकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : सिडनीमध्ये प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायनचं Twinning; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Saadhi maansa tv serial fame actress shivani baokar latest look in red one piece dress photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.