• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. taapseepannu stunning photos rani pink saree shared on social media sgk

Taapsee Pannu Photos : तापसी पन्नूच्या हटके लूकची चर्चा; Rani Pink साडीत खुललं सौंदर्य!

तापसी पन्नू हिने हटके फोटो शेअर केले असून त्यावर अनेकांनी कॉमेंट्सही केल्या आहेत.

November 13, 2024 12:18 IST
Follow Us
  • हटके स्टायलिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या तापसी पन्नूने इन्स्टाग्रामवर कॉटनच्या फॅन्सी साडीतले भन्नाट फोटो शेअर केले आहेत.
    1/12

    हटके स्टायलिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या तापसी पन्नूने इन्स्टाग्रामवर कॉटनच्या फॅन्सी साडीतले भन्नाट फोटो शेअर केले आहेत.

  • 2/12

    तिच्या नव्या फोटोशूटमध्ये ती अत्यंत ग्लॅमरस दिसतेय.

  • 3/12

    Painting The Town Rani Pink असं कॅप्शन तिने दिलं आहे.

  • 4/12

    साड्यांचे वेगवेगळे प्रकार सध्या फॅशन इंडस्ट्रिटमध्ये येत असतात. त्यात तापसीने नेसलेल्या साडीचीही आता भर पडली आहे.

  • 5/12

    तिच्या राणी रंगाच्या साडीत ती अत्यंत खुलून दिसतेय.

  • 6/12

    तिचा नुकताच फिर आयी हसीन दिलरुबा हा चित्रपट आला होता.

  • 7/12

    या चित्रपटातही तिने जबरदस्त काम केलंय.

  • 8/12

    तापसीने आता एक नवं वेन्चरही सुरू केलं आहे.

  • 9/12

    तिने जनरेशन झेड आणि मिलिअन्ससाठी स्वीस ब्युटी क्रेझ नावाचं मेकअप कलेक्शन लॉन्च केलंय.

  • 10/12

    तापसी पन्नू कोणत्याही लूकमध्ये सुंदर दिसते.

  • 11/12

    तिने पोस्ट केलेल्या फोटोंवर कमेंटचा पाऊस पडला आहे.

  • 12/12

    सर्व फोटो – तापसी पन्नू/Instagram

TOPICS
तापसी पन्नूTaapsee PannuमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Taapseepannu stunning photos rani pink saree shared on social media sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.