-

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) लकवरच ‘अग्नी’ (Agni) या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे.
-
सई सध्या या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये (Web Series Promotion) व्यग्र आहे.
-
प्रमोशननिमित्त सईने खास फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सईने गुलाबी रंगाची फ्लोरल प्रिंट साडी (Pink Floral Print Saree) नेसली आहे.
-
सईने या फोटोशूटला ‘अग्नी का फूल…’ असे कॅप्शन (Caption) दिले आहे.
-
सईच्या साडीतील लूकवर अभिनेत्रींनी ‘Soooo Pretttyyyyy’, ‘Gorgeous’, ‘Breathtaking’ अशा कमेंट्स (Celebrity Comments) केल्या आहेत.
-
सईची ही वेब सीरिज ६ डिसेंबर रोजी अॅमेझॉन प्राइमवर (Amazon Prime) प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)
Photos: ‘अग्नी का फूल…’ सई ताम्हणकरचं गुलाबी फ्लोरल प्रिंट साडीत फोटोशूट
सई सध्या ‘अग्नी’ या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
Web Title: Sai tamhankar upcoming agni web series promotion photoshoot in pink floral print saree sdn