• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pushpa 2 actress rashmika mandanna highest paid indian actress srivalli reaction spl

पुष्पा २ नंतर रश्मिका मंदाना घेतेय सर्वाधिक मानधन? अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा, म्हणाली…

रश्मिकाने अल्पावधीतच लाखो लोकांच्या मनावर राज्य केले आहे. विशेषत: पुष्पामधील श्रीवल्लीच्या पात्राने तिला मोठे यश मिळवून दिले आहे. आता ती भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनल्याच्या बातम्या येत आहेत. सत्य काय आहे ते येथे जाणून घ्या.

Updated: November 30, 2024 13:21 IST
Follow Us
  • rashmika mandana pushpa 2 fees
    1/9

    Pushpa 2: द रुल नंतर रश्मिका मंदान्ना ही भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे अशी अफवा आहे. मात्र, या अटकळांना पूर्णविराम देत अभिनेत्रीनेच यामागचे सत्य सांगितले आहे.

  • 2/9

    Pushpa 2: द रुलच्या प्रमोशन शिवाय, रश्मिका मंदान्ना इंटरनॅशनल फिल्म फस्टिव्हल ऑफ इंडिया या सोहळ्यात देखील सहभागी झाली होती.

  • 3/9

    या इव्हेंटमध्ये मीडियाने तिला सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री असल्याबद्दल विचारले. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली, “मी याच्याशी अजिबात सहमत नाही, हे चुकीचे वृत्त आहे.”

  • 4/9

    दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिकाला या चित्रपटासाठी १० कोटी रुपये मिळाले आहेत, जे तिच्या पहिल्या भागाच्या मानधनापेक्षा खूप जास्त आहेत.

  • 5/9

    पहिल्या भागासाठी रश्मिकाला २ कोटी रुपये मिळाले होते.

  • 6/9

    रश्मिका मंदान्नाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात कन्नड चित्रपट करिका पार्टीमधून केली होती.

  • 7/9

    हा चित्रपट २०१६ मध्ये आला होता. तिच्या पहिल्याच चित्रपटातून अभिनेत्रीला बरीच मोठी ओळख मिळाली.

  • 8/9

    पुष्पा २ हा या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे.

  • 9/9

    अल्लू अर्जुनच्या या सिक्वेल चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट ५ डिसेंबर २०२४ रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे.
    (सर्व फोटो साभार- रश्मिका मंदाना इन्स्टाग्राम)
    हेही पाहा- ‘या’ सेलिब्रिटींसाठी २०२४ हे वर्ष कठीण होते, घटस्फोट किंवा ब्रेकअप करून संपवले प्रेमाचे नाते

TOPICS
मनोरंजनEntertainmentरश्मिका मंदानाRashmika Mandanna

Web Title: Pushpa 2 actress rashmika mandanna highest paid indian actress srivalli reaction spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.