scorecardresearch

रश्मिका मंदाना

अभिनेत्री रश्मिका मंदानाचं नाव सध्या देशभरातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. २०१६ साली ‘किरिक पार्टी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. ५ एप्रिल १९९६ साली बंगळुरू, कर्नाटक येथे जन्मलेल्या रश्मिकानं वयाच्या अवघ्या २६ वर्षी अभिनय क्षेत्रात यश आणि प्रसिद्धी दोन्ही मिळवलं आहे. किरिक पार्टी (२०१६), अंजनी पुत्रा (२०१७), चमक (२०१७), चालो (२०१८), गीता गोविंदम (२०१८) आणि यजमान (२०१९) हे तिचे गाजलेले चित्रपट आहेत. कर्नाटकातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रश्मिकाला अभिनयाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नाही. मात्र या क्षेत्रात तिनं स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर प्रचंड यश मिळवलं आहे. आज ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. रश्मिकाला सुरुवातीपासूनच अभिनय आणि मॉडेलिंगची आवड होती. तिने महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. तिनं त्यावेळी बऱ्याच जाहिरातींमध्ये काम केलं आहे. Read More

रश्मिका मंदाना News

allu rashmika
उघड झाला ‘पुष्पा २’च्या कथेचा सस्पेन्स? श्रीवल्लीचा चित्रपटातील ‘तो’ फोटो लीक

या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांच्या मनातली उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच श्रीवल्लीचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे.

rashmika mandana troll
शाकाहारी असल्याचे सांगत खाल्ला ‘चिकन बर्गर’, रश्मिकाची नवी जाहिरात पाहून नेटकऱ्यांचा संताप

“रश्मिका किती खोट बोलतेस…” अभिनेत्रीची नवी जाहिरात पाहून नेटकरी भडकले

rashmika-mandanna-mother-advice
लहानपणी आईजवळ रडत जायची ‘श्रीवल्ली’; तिच्या एका सल्ल्याने बदललं रश्मिका मंदानाचं आयुष्य, नेमकं काय घडलं होतं?

आईने रश्मिकाला नेमका कोणता सल्ला दिलेला? ज्याने तिचं आयुष्य बदललं, वाचा

rashmika-mandanna-vijay-deverakonda
विजय देवरकोंडासोबत लिव्ह इनमध्ये राहत असल्याच्या दाव्यांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन; म्हणाली…

Rashmika Mandanna : रश्मिकाने खरंच विजयबरोबर साजरा केला वाढदिवस? स्वतःच खुलासा करत म्हणाली…

rashmika mandanna vijay devarkonda dating
एकाच घरात राहतात श्रीवल्ली आणि विजय देवरकोंडा? रश्मिकाच्या बर्थडे स्पेशल व्हिडिओने उलगडलं गुपित

चाहत्यांनी हा दावा केला आहे की रश्मिका आणि विजय दोघेही एकत्रच राहत आहेत

happy birthday rashmika mandanna
स्वतःपेक्षा १३ वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती रश्मिका मंदाना, साखरपुडाही झाला पण…

Happy Birthday Rashmika Mandanna : कोणाच्या प्रेमात वेडी होती रश्मिका मंदाना? अभिनेत्रीच्या अफेअरची होती जोरदार चर्चा

rashmika-mandana
श्रीवल्लीचं शिक्षण किती हे माहीत आहे का? रश्मिका मंदानाची शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून व्हाल थक्क

आघाडीची दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आज करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे.

rashmika vijay
रश्मिका मंदाना विजय देवरकोंडाला नाही तर ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याला करतेय डेट?; जाणून घ्या सत्य

आता रश्मिका विजयला नाही तर दुसऱ्याच एका अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

rashmika mandanna lawani dance on chandra
Video: नऊवारी साडी, नखरेल अदा अन्…; ‘चंद्रा’ गाण्यावर थिरकली रश्मिका मंदाना, ‘श्रीवल्ली’च्या ठकसेबाज लावणीचा व्हिडीओ व्हायरल

Video: ‘चंद्रा’ गाण्यावर रश्मिका मंदानाचा लावणी डान्स, व्हिडीओ पाहिलात का?

rashmika mandannaa
Video: “अ‍ॅक्टिंग कर पण हे नको…” ‘त्या’ कृतीमुळे रश्मिका मंदाना ट्रोल, व्हिडीओ पाहून नेटकरी वैतागले

रश्मिका मंदानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

rashmika
Video: मुंबई, पुणे नाही तर रश्मिका मंदानाला भुरळ कोल्हापूरची; मराठमोळ्या ठसकेबाज अंदाजात म्हणाली…

तिचं कोल्हापुरी अंदाजातील उत्तर ऐकून सर्वजण आवाक् झाले आहेत.

sami sami
आता बास! रश्मिका मंदानाने ‘सामी सामी’ गाण्यावर नृत्य करण्यास दिला स्पष्ट नकार, कारण देत म्हणाली…

तिच्या ‘सामी सामी’ या गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलं. पण आता रश्मिकाने या गाण्यावर नाचण्यासाठी चक्क नकार दिला आहे.

rashmika
‘अशी’ झाली रश्मिका मंदानाला मराठी गाण्यांची ओळख; खुलासा करत म्हणाली, “लहानपणी मी…”

रश्मिका मंदाना आणि मराठी गाणी यांचं कनेक्शन खूप जुनं आहे, असं तिने नुकतंच सांगितलं.

rashmika mandanna
Video: लावणी सादर करत रश्मिका मंदाना पहिल्यांदाच दाखवणार तिचा मराठमोळा अंदाज; म्हणाली, “नमस्कार मंडळी…”

अभिनेत्री रश्मिका मंदाना आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

रश्मिका मंदाना Photos

rashmikaa
9 Photos
रश्मिका मंदानाचं शिक्षण किती हे माहीत आहे का? श्रीवल्लीची शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून व्हाल थक्क

अभिनय क्षेत्रात येण्याच्या आधी रश्मिकाने यशस्वीपणे तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

View Photos
rashmika
15 Photos
बंगले अन् आलिशान गाड्या; नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आहे कोट्यवधींची मालकीण, महिन्याला कमावते..

साऊथची सुपरस्टार रश्मिका मंदाना खऱ्या आयुष्यात राजकुमारीसारखं आयुष्य जगते

View Photos
13 Photos
Photos: आलिया भट ते टायगर श्रॉफ; बॉलिवूड कलाकारांची अवॉर्ड्स सोहळ्याला हटके अंदाजात उपस्थिती

रविवारी झालेल्या अवॉर्ड सोहळ्याला आलिया भट, कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी, वरुण धवन, रश्मिका मंदाना, शाहिद कपूर, टायगर श्रॉफ आणि बऱ्याच…

View Photos
18 Photos
Photo : नयनतारा ते समांथा…’या’ दाक्षिणात्य अभिनेत्रींच्या नावाचा अर्थ माहितीये का?

दाक्षिणात्य अभिनेत्री अभिनयासोबतच सौंदर्याने चाहत्यांना भूरळ पाडतात.

View Photos

संबंधित बातम्या