• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rashmika mandanna beautiful saree name pushpa and srivalli on it see photos sva

‘पुष्पा २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! रश्मिका मंदानाच्या साडीने वेधलं लक्ष; ‘ते’ नाव पाहिलंत का?

‘पुष्पा’च्या श्रीवल्लीची साडी पाहिलीत का? रश्मिकाच्या साडीवर लिहिलंय खास नाव, पाहा फोटो

Updated: December 5, 2024 15:49 IST
Follow Us
  • rashmika mandanna beautiful saree name pushpa and srivalli
    1/9

    ‘पुष्पा २’ हा बहुचर्चित चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनसह रश्मिका मंदाना, फहाद फाज़िल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

  • 2/9

    सध्या संपूर्ण देशभरात या चित्रपटाची चर्चा चालू आहे. कारण, प्रदर्शित होताच ‘पुष्पा २’ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करण्यास सुरुवात केली आहे.

  • 3/9

    अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच या चित्रपटाने ‘बाहुबली’, ‘केजीएफ’ या सिनेमांना मागे काढत तब्बल १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. अशातच आता सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय रश्मिकाच्या साडीने…

  • 4/9

    दाक्षिणात्य अभिनेत्री व नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रश्मिका मंदानाने ‘पुष्पा २’च्या प्रमोशन इव्हेंटसाठी खास साडी नेसली होती.

  • 5/9

    रश्मिकाची साडी सध्या सर्वत्र चर्चेत आली आहे.

  • 6/9

    तिच्या निळ्या रंगाच्या साडीवर एक खास नाव लिहिण्यात आलं आहे.

  • 7/9

    ‘पुष्पा २’ चित्रपटात अल्लू अर्जुन ‘पुष्पा’ तर, रश्मिका ‘श्रीवल्ली’च्या भूमिकेत झळकत आहे. यानुसारच अभिनेत्रीनेच्या साडीच्या पदरावर ‘पुष्पा श्रीवल्ली’ हे खास नाव लिहिण्यात आलं आहे.

  • 8/9

    रश्मिकाने नेसलेल्या या साडीला बाजूने डिझायनर बॉर्डर सुद्धा आहे. यातील एका फोटोमध्ये ती हाताने ‘P’ फॉर ‘पुष्पा’ असं सूचित करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

  • 9/9

    रश्मिकाची ही हटके साडी सर्वांच्याच पसंतीस उतरली आहे. (फोटो सौजन्य : रश्मिका मंदाना इन्स्टाग्राम )

TOPICS
अल्लू अर्जुनAllu ArjunबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Rashmika mandanna beautiful saree name pushpa and srivalli on it see photos sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.