• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. hansika motwani maldives vacation with husbund sohael khaturiya photos goes viral spl

Photos : हंसिका मोटवानीचा व्हेकेशन मोड; मालदीवमध्ये नवऱ्याबरोबर करतेय एन्जॉय, पाहा फोटो

हंसिकाचे मालदीव सफरीतील फोटो खूपच ग्लॅमरस आहेत.

Updated: December 7, 2024 11:21 IST
Follow Us
  • hansika motwani maldives vacation photos
    1/15

    हंसिका तिच्या पतीसोबत मालदीवमध्ये सुट्टीवर गेली आहे.

  • 2/15

    तिथले फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

  • 3/15

    हंसिकाने नवऱ्याबरोबर मालदीवमध्ये खूप एन्जॉय केले आहे.

  • 4/15

    लग्नानंतर हंसिका खूप आनंदात आयुष्य जगत आहे.

  • 5/15

    हंसिकाचे मालदीव सफरीतील फोटो खूपच ग्लॅमरस आहेत.

  • 6/15

    तिने बीचवर बसून फोटो पोझ दिली.

  • 7/15

    हंसिका ही अभिनय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती आहे.

  • 8/15

    तिने केवळ बॉलीवूडच नाही तर अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 9/15

    बालपणापासूनच ती अभिनय करते.

  • 10/15

    सध्या ती तेलगू चॅनलवर सुरू असलेल्या डान्स शोमध्ये परीक्षक म्हणून काम करते आहे.

  • 11/15

    दरम्यान तिच्या या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तिने काही व्हिडिओ क्लिप्सदेखील शेअर केल्या आहेत.

  • 12/15

    हंसिका आणि तिचा पती सोहेल खातुरियाने सनसेटमध्ये हा फोटो क्लिक केला आहे.

  • 13/15

    तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत.

  • 14/15

    (सर्व फोटो सौजन्य- हंसिका मोटवानी इन्स्टाग्राम)

  • 15/15

    हेही पाहा- दीपिका, शाहरुख खान आणि आलियाला मागे टाकत तृप्ती डिमरी ठरली 2024 मधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री, पाहा IMDb ने जाहीर केलेली यादी

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Hansika motwani maldives vacation with husbund sohael khaturiya photos goes viral spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.