• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shruthy menon latest stunning and bold photos viral on social media spl

Photos : लोकप्रिय वेब सिरीजमधील अभिनेत्रीचा बोल्ड लूक पाहिलात का? फोटो व्हायरल

Shruthy Menon : श्रुतीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Updated: December 8, 2024 17:55 IST
Follow Us
  • shruthy menon hot look
    1/10

    अभिनेत्री श्रुती मेनन हीने नवे फोटो पोस्ट केले आहेत.

  • 2/10

    श्रुती नेहमी तिचे फॅशनेबल लूक्स चाहत्यांबरोबर शेअर करते.

  • 3/10

    या फोटोंमध्ये तिचा बोल्ड अवतार पाहायला मिळतोय.

  • 4/10

    या फोटोंमध्ये श्रुतीने एक सुंदर ड्रेस परिधान केला आहे.

  • 5/10

    तर तिने तिचे केस मोकळे ठेवले आहेत.

  • 6/10

    हा लूक तिने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी केल्याचे फोटो कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.

  • 7/10

    “I got dressed and stepped out.
    Thank you @filmfare for having me!
    What do you think, guys?”, असं फोटो कॅप्शन तिने दिलं आहे.

  • 8/10

    दरम्यान श्रुतीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 9/10

    दरम्यान अभिनेत्रीला तिच्या २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किस्मत’ या चित्रपटातील अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर समीक्षक पुरस्कार मिळाला होता.

  • 10/10

    अलीकडेच ती अनदेखी या सोनी लिव्हवरील लोकप्रिय वेब सिरीजमध्ये झळकली आहे. (सर्व फोटो साभार- श्रुती मेनन इन्स्टाग्राम)
    हेही पाहा- Photos : ‘द साबरमती रिपोर्ट’ फेम रिद्धी डोगराचा मनमोहक ट्रेडिशनल अंदाज, फोटो व्हायरल

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Shruthy menon latest stunning and bold photos viral on social media spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.