Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. the great indian kapil show 2 is ending baby john team varun dhawan atlee seen in finale episode spl

TGIKS : ‘द ग्रेट इंडियन कपिल शो 2’ घेतोय निरोप, या चित्रपटाच्या टीमबरोबर शूट होणार शेवटचा एपिसोड

द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 2 लवकरच संपणार आहे. याची घोषणा खुद्द कपिल शर्माने केली असून शेवटच्या एपिसोडमध्ये वरुण धवन पाहुणा म्हणून येणार असल्याचेही सांगितले आहे.

December 8, 2024 20:16 IST
Follow Us
  • The Great Indian Kapil Show
    1/9

    The Great Indian Kapil Show: सप्टेंबरमध्ये सुरू झालेला ‘द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 2’ लवकरच संपणार आहे. कपिल शर्माच्या या शोमध्ये आलिया भट्ट, वेदांग रैना आणि करण जोहर हे पहिले पाहुणे होते. त्याच्यानंतर करीना कपूर खान, रोहित शर्मा, कार्तिक आर्यनसह अनेक स्टार्स आले. (फोटो क्रेडिट: कपिल शर्मा/इन्स्टा)

  • 2/9

    यानंतर, काही एपिसोड्समध्ये, शालिनी पासी, ज्युनियर एनटीआर, काजोल, क्रिती सेनन, नारायण मूर्ती, सुधा मूर्ती आणि विद्या बालन यांच्यासह अनेक प्रसिद्ध आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांनी भाग घेतला. आता हा शो लवकरच संपणार आहे. याची घोषणा खुद्द कपिलने केली आहे. (फोटो क्रेडिट: कपिल शर्मा/इन्स्टा)

  • 3/9

    यासोबतच कपिलने हेही जाहीर केले की, ‘बेबी जॉन’ची टीम म्हणजेच वरुण धवन, ॲटली, वामिका गब्बी आणि दिग्दर्शक कलसी त्याच्या फिनाले एपिसोडमध्ये दिसणार आहेत, जे शोमध्ये सगळ्यांसोबत मस्ती करताना दिसणार आहेत. एवढेच नाही तर ते गेम खेळताना आणि स्टंट करतानाही दिसणार आहेत. (फोटो क्रेडिट: वरुण धवन/इन्स्टा)

  • 4/9

    शोचा एक प्रोमो देखील समोर आला आहे, ज्यामध्ये वरुण पोल डान्स करताना दिसत आहे आणि अर्चना पूरण सिंहलाही तो खूप आवडतो. याशिवाय होस्ट कपिल शर्माने ऍटलीसोबत विनोद केला, जो चाहत्यांना खूप आवडला आहे, पण शो बंद होण्याच्या बातमीने चाहत्यांची निराशा केली आहे. (फोटो क्रेडिट: कपिल शर्मा/इन्स्टा)

  • 5/9

    सप्टेंबरमध्ये सुरू झालेल्या शोचा हा १३ वा भाग असेल, जो फिनाले होणार आहे. (फोटो क्रेडिट: कपिल शर्मा/इन्स्टा)

  • 6/9

    अशा परिस्थितीत आता तिसरा सीझन येणार की नाही आणि आलाच तर कधी सुरू होणार याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

  • 7/9

    दरम्यान ‘द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 2’ चा नवीन शो दर शनिवारी रात्री 8 वाजता OTT प्लॅटफॉर्म Netflix वर स्ट्रीम होतो. (फोटो क्रेडिट: कपिल शर्मा/इन्स्टा)

  • 8/9

    दरम्यान, शोच्या अलीकडील एपिसोडमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री रेखाने येऊन तिच्या वैयक्तिक-व्यावसायिक जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या, ज्या लोकांना खूप आवडल्या. (फोटो क्रेडिट: नेटफ्लिक्स)

  • 9/9

    हेही पाहा- Photos : हिंदी बिग बॉसमधील अभिनेत्रीच्या बोल्ड लूकवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव

TOPICS
कपिल शर्माKapil SharmaबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsवरुण धवनVarun Dhawan

Web Title: The great indian kapil show 2 is ending baby john team varun dhawan atlee seen in finale episode spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.