-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी अभिनेत्री सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) व अभिनेता पियुष रानडेने (Piyush Ranade) नुकताच लग्नानंतरचा पहिला वाढदिवस (1st Wedding Anniversary) साजरा केला.
-
६ डिसेंबर २०२३ (6 December) रोजी सुरुची व पियुषने लग्नगाठ बांधली (Marriage Ceremony).
-
‘Reminiscing The Memories’ असे कॅप्शन देत सुरुचीने लग्नसोहळ्यातील काही खास फोटो (Wedding Photos) इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त (Celebration) सुरुचीने पाइनॅपल केक आणि चॉकलेट पेस्ट्री आणली होती.
-
“आयुष्यात वळणावर अवचित झाली भेट…मैत्री झाली, प्रेम झालं आता लग्न थेट. सुखी संसार व्हावा हीच प्रार्थना देवाचरणी. पियुषरावांचं नाव घेते भरभरून आशीर्वाद द्या सर्वांनी!” असा उखाणा (Ukhana) सुरुचीने लग्नात घेतला होता.
-
सुरुची व पियुषच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव (Best Wishes) केला आहे.
-
सुरुचीला झी मराठीच्या ‘का रे दुरावा’ (Ka Re Durava) या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली.
-
पियुषने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिका (TV Serials) व चित्रपटांमध्ये (Movies) काम केले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुरुची अडारकर/इन्स्टाग्राम)
Photos: सुरुची अडारकर व पियुष रानडेने असा साजरा केला लग्नानंतरचा पहिला वाढदिवस
‘Reminiscing The Memories’ असे कॅप्शन देत सुरुचीने लग्नसोहळ्यातील काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Web Title: Marathi celebrity couple suruchi adarkar piyush ranade celebrated first wedding anniversary shared photos sdn