• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. phulala sugandh maticha fame actress samruddhi kelkar photoshoot in white cotton one piece dress sdn

Photos: पांढऱ्या कॉटन ड्रेसमध्ये ‘फुलाला सुंगध मातीचा’ फेम अभिनेत्रीचं सुंदर फोटोशूट

हातात केशरी रंगाची फुलं घेऊन समृद्धीने फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.

Updated: December 11, 2024 12:47 IST
Follow Us
  • Samruddhi Kelkar White Cotton Dress
    1/9

    स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुंगध मातीचा’ (Phulala Sugandh Maticha) या मालिकेने प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले होते.

  • 2/9

    अभिनेत्री समृद्धी केळकरने (Samruddhi Kelkar) या मालिकेत ‘कीर्ती’ची (Kirti) भूमिका साकारली होती.

  • 3/9

    समृद्धीने पुण्यात केलेल्या सुंदर फोटोशूटची (Photoshoot) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.

  • 4/9

    या फोटोशूटसाठी समृद्धीने पांढऱ्या रंगाचा कॉटन वन पिस ड्रेस (White Cotton One Piece Dress) परिधान केला आहे.

  • 5/9

    समृद्धीचं हे फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर कुलदीप बापट (Kuldip Bapat) यांनी केले आहे.

  • 6/9

    हातात केशरी रंगाची फुलं घेऊन समृद्धीने फोटोंसाठी खास पोज (Photo Pose) दिल्या आहेत.

  • 7/9

    समृद्धीने ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’ (Me Honar Superstar Jallosh Juniorscha) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : समृद्धी केळकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील ‘मुक्ता’चा हिरव्या फ्लोरल प्रिंट ड्रेसमधील स्टायलिश लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Phulala sugandh maticha fame actress samruddhi kelkar photoshoot in white cotton one piece dress sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.