• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress huma qureshi shares traditional outfit on social media post viral pyd

Huma Qureshi Traditional Look : ‘क्या कहे हम…….’ ,अभिनेत्री हुमा कुरेशीचा लाल शराऱ्यात पारंपरिक अंदाज

सोशल मीडियावर शेअर केला हा खास लूक

December 11, 2024 17:36 IST
Follow Us
  • Bollywood actress Huma Qureshi shares traditional outfit on social media
    1/9

    प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशीने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.

  • 2/9

    ‘मोनिका, ओ माय डार्लिंग’, ‘काला’, ‘बदलापूर’, ‘डबल एक्सएल’, यांसारख्या चित्रपटांमधून अधिक लोकप्रिय झाली.

  • 3/9

    या लूकसाठी हुमा कुरेशीने लाल रंगाचा शरारा परिधान केला आहे.

  • 4/9

    या शराऱ्यामध्ये कुर्तीचा रंग लाल, प्लाझोचा रंग चमकणारा नारंगी आणि ओढणीचा रंग हलका पिवळा आहे.

  • 5/9

    या शराऱ्यावर हुमाने सोन्याचे भरजरी कानातले, हातात सोन्याच्या बांगड्या आणि हातातील बोटात सोन्याच्या अंगठ्या परिधान केल्या आहेत.

  • 6/9

    या दागिन्यांमुळे हुमाच्या लूकला खऱ्या अर्थाने पारंपारिक सौंदर्य लाभले आहे.

  • 7/9

    या फोटोमध्ये हुमाने शास्त्रीय नृत्याची एक स्टेप करत पोज दिली आहे.

  • 8/9

    सोशल मीडियावरील या पोस्टसह हुमाने ‘Kya Kahein Hum’ असे कॅप्शन टाकले आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : हुमा कुरेशी / इंस्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bollywood actress huma qureshi shares traditional outfit on social media post viral pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.