• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. imdb top 10 most popular indian web series 2024 heeramandi to shekhar home year ender photos sdn

Year Ender: आयएमडीबीने जाहीर केली २०२४च्या सर्वांत लोकप्रिय भारतीय वेब सीरिजची यादी

हीरामंडी: द डायमंड बाजार ही २०२४ची सर्वाधिक लोकप्रिय भारतीय वेब सिरीज आहे व जगभरातील IMDb च्या ग्राहकांच्या वास्तविक पेज व्ह्यूजच्या आधारे हे निर्धारित झाले आहे.

Updated: December 12, 2024 12:20 IST
Follow Us
  • IMDb 2024 Top 10 Popular Web Series
    1/13

    भारतात १ जानेवारी ते २५ नोव्हेंबर २०२४ या कालावधीमध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व वेब सीरिजपैकी ज्या सीरिजमध्ये सरासरी IMDb युजर रेटिंग ५ किंवा त्याहून अधिक असेल अशा सीरिजमधून ही १० टायटल्स सातत्याने IMDb ग्राहकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय होती. हे जगभरातील २५ कोटींहून अधिक IMDb विजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार निर्धारित झाले आहे.

  • 2/13

    १. हीरामंडी: द डायमंड बाजार (Heeramandi: The Diamond Bazaar) ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

  • 3/13

    २. मिर्झापूर (Mirzapur) मिर्झापूर ही प्राईम व्हिडीओची एक सुपरहिट सीरिज आहे.

  • 4/13

    ३. पंचायत (Panchayat) प्राइम व्हिडीओच्या या सीरिजला IMDbवर ९ रेटिंग मिळाले आहे.

  • 5/13

    ४. ग्यारह ग्यारह (Gyaarah Gyaarah) ही वेब सीरिज झी५ वर पाहता येईल.

  • 6/13

    ५. सिटाडेल: हनी बनी (Citadel: Honey Bunny) अभिनेता वरुण धवन आणि सामंथा रुथ प्रभूची ही वेब सीरिज चांगलीच गाजली.

  • 7/13

    ६. मामला लीगल है (Maamla Legal Hai) ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे.

  • 8/13

    ७. ताज़ा खबर (Taaza Khabar) अभिनेत्री श्रिया पिळगांवकर आणि भुवन बामची ही वेब सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे.

  • 9/13

    ८. मर्डर इन माहिम (Murder In Mahim) ही वेब सीरिज जिओ सिनेमावर पाहता येईल.

  • 10/13

    ९. शेखर होम (Shekhar Home) ही वेब सीरिज जिओ सिनेमावर पाहता येईल.

  • 11/13

    १०. द ग्रेट इंडीयन कपिल शो (The Great Indian Kapil Show) ही IMDb च्या वर्षाच्या शेवटी येणाऱ्या यादीमधील नॉन- फिक्शन प्रकारातील पहिली सिरीज आहे.

  • 12/13

    (सर्व फोटो सौजन्य : वेब सीरिज इन्स्टाग्राम)

  • 13/13

    (हेही पाहा : ‘असा’ पार पडला मायरा वायकुळच्या छोट्या भावाचा नामकरण सोहळा; नाव ठेवले…)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Imdb top 10 most popular indian web series 2024 heeramandi to shekhar home year ender photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.