• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pushpa 2 the rule srivalli movie fame actress rashmika mandanna shared saree look photos sdn

Photos: ‘पुष्पा २: द रूल’ चित्रपटातील ‘श्रीवल्ली’चं साडीत सुंदर फोटोशूट

Pushpa 2: The Rule: सध्या बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट नवनवीन रेकॉर्ड्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Updated: December 12, 2024 13:25 IST
Follow Us
  • Rashmika Mandanna Saree Look
    1/10

    ५ डिसेंबर रोजी ‘पुष्पा २: द रूल’ (Pushpa 2: The Rule) हा चित्रपट प्रदर्शित झाला.

  • 2/10

    या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि सुपरस्टार अल्लू अर्जुनची (Allu Arjun) मुख्य भूमिका आहे.

  • 3/10

    सध्या बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट नवनवीन रेकॉर्ड्स करत (Pushpa 2 Box Office Collection) असल्याचे पाहायला मिळत आहे.

  • 4/10

    या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ (Srivalli) म्हणजेच रश्मिकाने सुंदर लूकमध्ये फोटोशूट (Photoshoot) केले आहे.

  • 5/10

    या फोटोशूटसाठी रश्मिकाने गाजरी रंगाची प्लेन साडी (Carrot Colour Saree) नेसली आहे.

  • 6/10

    साडीतील लूकवर रश्मिकाने सुंदर दागिन्यांचा साज (Jewellery Look) केला आहे.

  • 7/10

    २०२१ साली ‘पुष्पा : द राईज’ (Pushpa: The Rise) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

  • 8/10

    ‘पुष्पा २: द रूल’ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : रश्मिका मंदाना/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : आयएमडीबीने जाहीर केली २०२४च्या सर्वांत लोकप्रिय भारतीय वेब सीरिजची यादी)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsरश्मिका मंदानाRashmika Mandanna

Web Title: Pushpa 2 the rule srivalli movie fame actress rashmika mandanna shared saree look photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.