-
अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
अभिन्याबरोबरच प्राजक्ता तिच्या लूककडे (Look) विशेष लक्ष देत असते.
-
नुकतेच प्राजक्ताने ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी प्राजक्ताने काळ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा (Black Designer Lehenga) परिधान केला आहे.
-
लेहेंग्यातील लूकवर प्राजक्ताने हलका मेकअप (Makeup) करत सुंदर हेअरस्टाईल (HairStyle) केली आहे.
-
प्राजक्ताने लेहेंग्यातील लूकवर मोजके दागिने (Minimal Jewellery Look) परिधान केले आहेत.
-
प्राजक्ता सध्या सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)
Photos: काळ्या डिझायनर लेहेंग्यात प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस अंदाज
प्राजक्ताने लेहेंग्यातील लूकवर मोजके दागिने परिधान केले आहेत.
Web Title: Marathi actress prajakta mali glamorous look photoshoot in black designer lehenga sdn