-
प्रियंका चोप्रा आणि तिचा पती-गायक निक जोनास अलीकडेच जेद्दाह, सौदी अरेबिया येथे रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले.
-
चाहत्यांना रेड कार्पेटवरील या कपलची केमिस्ट्री आवडली आहे.
-
या कार्यक्रमातील दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रियांका सिल्व्हर ऑफ शोल्डर गाउनमध्ये दिसली.
-
तर पती निक जोनास पांढरा शर्ट, ब्लॅक ब्लेझर आणि पँटमध्ये दिसला.
-
यावेळी प्रियांकाचा विशेष पुरस्कार (honourary award) प्रदान करुन सन्मानही करण्यात आला आहे.
-
या फोटोंना शेअर करताना प्रियांकाने कॅप्शन देत आभार व्यक्त केले आहेत. तिने लिहिलं ” “Thank you for the wonderful honour Red Sea Film Festival. Congratulations to all the winners and participants. Here’s to continually bringing the world of entertainment together”
-
(सर्व फोटो साभार- प्रियांका चोप्रा इन्स्टाग्राम)
Photos : ‘रेड सी फिल्म फेस्टिव्हल’साठी प्रियांका चोप्राचा खास लूक; पती निकसह उपस्थिती, फोटो व्हायरल
प्रियंका चोप्रा आणि तिचा पती-गायक निक जोनास अलीकडेच जेद्दाह, सौदी अरेबिया येथील रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले होते.
Web Title: Desi girl priyanka chopra special look for red sea international film festival see photos spl