• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mix of drama comedy and thriller new movies and series to stream on ott this week spl

‘English Teacher’ ते ‘Yo Yo Honey Singh’ पर्यंत, या आठवड्यात OTT प्लॅटफॉर्मवर नवीन काय? जाणून घ्या

New OTT Releases this Week: OTT प्लॅटफॉर्मवर प्रत्येक आठवड्यात नवीन आणि मनोरंजक कंटेंट प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. या आठवड्यातही अनेक उत्तम चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होणार आहेत. या आठवड्यातील रिलीजबद्दल जाणून घेऊयात

December 16, 2024 11:49 IST
Follow Us
  • English Teacher
    1/9

    English Teacher
    ‘इंग्लिश टीचर’ ही वेबसिरीज डिस्ने प्लस हॉटस्टारवर १८ डिसेंबरला रिलीज होणार आहे. (Still From Film)

  • 2/9

    Moonwalk
    ‘मूनवॉक’ ही कॉमेडी-थ्रिलर वेबसिरीज २० डिसेंबरला JioCinema वर स्ट्रीम होणार आहे. ही सिरीज रोमांचक ट्विस्ट आणि कॉमेडीने भरलेली आहे. (Still From Film)

  • 3/9

    Wizards Beyond Waverly Place
    ही अमेरिकन कॉमेडी टेलिव्हिजन सिरीज डिस्ने प्लस हॉटस्टारवर २० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ही सिरीज प्रेक्षकांना जादू आणि विनोदाचा अनोखा अनुभव देणार आहे. (Still From Film)

  • 4/9

    Zebra
    तेलुगू ॲक्शन-थ्रिलर चित्रपट ‘झेब्रा’ २० डिसेंबरला आहालावर रिलीज होत आहे. चित्रपटाची कथा रंजक आणि ॲक्शन सीक्वेन्सने भरलेली आहे. (Still From Film)

  • 5/9

    The Six Triple Eight
    अमेरिकन वॉर ड्रामा ‘द सिक्स ट्रिपल एट’ २० डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. (Still From Film)

  • 6/9

    Pani
    मल्याळम चित्रपट ‘पानी’ २० डिसेंबर रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट समाजाशी निगडित महत्त्वाच्या प्रश्नांवर भाष्य करतो. (Still From Film)

  • 7/9

    Yo Yo Honey Singh
    प्रसिद्ध गायक आणि रॅपर हनी सिंगच्या जीवनावर आधारित ‘यो यो हनी सिंग’ हा माहितीपट २० डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. (Still From Film)

  • 8/9

    C.I.D 2
    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय स्पाय-थ्रिलर टीव्ही शो ‘C.I.D’ जवळपास ६ वर्षांनंतर सीझन २ सह पुनरागमन करत आहे. हा कार्यक्रम २१ डिसेंबरपासून दर शुक्रवार आणि शनिवारी Sony TV आणि SonyLIV वर प्रसारित होईल. (Still From Film)

  • 9/9

    हेही पाहा- AI Photos: सलमान-ऐश्वर्याच्या प्रेमाचं जग पाहिलंत का? AI फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

TOPICS
नेटफ्लिक्सNetflixबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Mix of drama comedy and thriller new movies and series to stream on ott this week spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.