• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi bollywood actress sai tamhankar glamorous look photoshoot in sky blue bodycon dress sdn

Photos: ‘बहुत दिनों से…’ म्हणत सई ताम्हणकरने शेअर केले बॉडीकॉन ड्रेसमधील फोटो

काही दिवसांपूर्वी सई अ‍ॅमेझॉन प्राइमच्या ‘अग्नी’ या चित्रपटात झळकली होती.

Updated: December 18, 2024 11:01 IST
Follow Us
  • Sai Tamhankar Sky Blue Bodycon Dress
    1/10

    सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

  • 2/10

    काही दिवसांपूर्वी सई अ‍ॅमेझॉन प्राइमच्या (Amazon Prime) ‘अग्नी’ (Agni) या चित्रपटात झळकली होती.

  • 3/10

    सईने ‘अग्नी’ या चित्रपटात (Movie) ‘रुक्मिणी’ची (Rukmini) भूमिका साकारली होती.

  • 4/10

    सईने नुकतेच ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.

  • 5/10

    या फोटोशूटसाठी सईने आकाशी रंगाचा बॉडीकॉन ड्रेस (Sky Blue Bodycon Dress) परिधान केला आहे.

  • 6/10

    सईने या फोटोशूटला ‘Bohot Dino Se Glam-Sham Nahi Khela Tha..!!’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.

  • 7/10

    अभिनेता स्वप्नील जोशीने (Swapnil Joshi) सईच्या फोटोशूटवर खास कमेंट (Comment) केली आहे.

  • 8/10

    सई सध्या सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमात परीक्षक पदी आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘मंगला’ चित्रपटाच्या संगीत प्रकाशित सोहळ्यासाठी शिवाली परबचा ग्लॅमरस लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसई ताम्हणकरSai Tamhankar

Web Title: Marathi bollywood actress sai tamhankar glamorous look photoshoot in sky blue bodycon dress sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.