• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. south actress krithi shetty gorgeous stunning photos in blue saree viral on social media spl

Photos : दाक्षिणात्य अभिनेत्रीचा निळ्या साडीमधील मनमोहक लूक, फोटो व्हायरल

ह्रतिकच्या ‘सुपर ३०’ मध्ये अभिनय केलेल्या अभिनेत्रीचे सुंदर फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Updated: December 20, 2024 23:37 IST
Follow Us
  • south actress krithi shetty, krithi shetty in blue saree photos, krithi shetty saree look
    1/9

    दाक्षिणात्य अभिनेत्री क्रिती शेट्टीचे सुंदर फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • 2/9

    दाक्षिणात्य अभिनेत्री आता बॉलिवूड चित्रपटातूनही लवकरच कमबॅक करणार आहे.

  • 3/9

    २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सुपर 30’ या हिंदी चित्रपटातही तिने अभिनय केला आहे.

  • 4/9

    क्रिती शेट्टीने उपेन्ना या तेलगू चित्रपटात विजय सेतुपतीच्या मुलीची भूमिका साकारून खूप प्रशंसा मिळवली.

  • 5/9

    सध्या ती एलआयके, जिनी आणि ‘वा वाटियारे’ मध्ये काम करत आहे.

  • 6/9

    दरम्यान अभिनेत्री सुंदर फोटोशूट्स वेळोवेळी सोशल मीडियावर शेअर करत असते.

  • 7/9

    अशातच क्रिती शेट्टीने साडीत शेअर केलेले सुंदर फोटो लक्ष वेधून घेत आहेत.

  • 8/9

    (सर्व फोटो साभार- क्रिती शेट्टी इन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही पाहा- ‘या’ दाक्षिणात्य दिग्दर्शकाचे सर्वच्या सर्व चित्रपट ब्लॉकबस्टर, यंदा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने तर 1200 कोटी कमावले

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: South actress krithi shetty gorgeous stunning photos in blue saree viral on social media spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.