• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mugdha vaishampayan prathamesh laghate first wedding anniversary simant pujan purple saree photos sdn

Photos: ‘तेरे हवाले कर दिया…’म्हणत मुग्धा वैशंपायनने शेअर केले सीमांत पूजनाचे फोटो

२१ डिसेंबर २०२३ रोजी चिपळूणमध्ये मुग्धा व प्रथमेशचा लग्नसोहळा पार पडला होता.

Updated: December 21, 2024 10:59 IST
Follow Us
  • Mugdha Vaishampayan Simant Pujan
    1/9

    लोकप्रिय गायिका मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) व गायक प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) यांच्या लग्नाचा आज पहिला वाढदिवस (First Wedding Anniversary) आहे.

  • 2/9

    २१ डिसेंबर २०२३ रोजी चिपळूणमध्ये (Chiplun) मुग्धा व प्रथमेशचा लग्नसोहळा पार पडला (Wedding Ceremony) होता.

  • 3/9

    मुग्धा व प्रथमेशच्या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील अनेक गायक व कलाकारांनी हजेरी लावली होती.

  • 4/9

    लग्नसोहळ्यात मुग्धाने पिवळ्या रंगाची नऊवारी सुंदर साडी (Yellow Nauvari Saree) नेसली होती.

  • 5/9

    नुकतेच मुग्धाने इन्स्टाग्रामवर लग्नातील सीमांत पूजनाचे (Simant Pujan) काही फोटो शेअर केले आहेत.

  • 6/9

    या फोटोंमध्ये मुग्धाने जांभळ्या रंगाची सिल्क साडी (Purple Silk Saree) नेसून त्यावर मोत्यांच्या दागिन्यांचा (Pearl Jewellery) साज केला आहे.

  • 7/9

    मुग्धाने या फोटोंना ‘तेरे हवाले कर दिया… One year ago this day!! सीमांत पूजन’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : मुग्धा वैशंपायन/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : छाया कदम लवकरच ‘या’ चित्रपटात झळकणार; प्रथमच साकारणार ‘ही’ भूमिकेत)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Mugdha vaishampayan prathamesh laghate first wedding anniversary simant pujan purple saree photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.