• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. muramba fame actress shivani mundhekar shares photos on social media netizens reacts nsp

‘मुरांबा’ फेम शिवानी मुंढेकरने शेअर केले सोशल मीडियावर फोटो; नेटकरी म्हणाले, “म्हणूनच रमाचा…”

Shivani Mundhekar Photos: लोकप्रिय अभिनेत्री शिवानी मुंढेकरने शेअर केलेले ‘हे’ फोटो पाहिलेत का?

December 21, 2024 19:18 IST
Follow Us
  • Shivani Mundhekar
    1/9

    ‘मुरांबा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.

  • 2/9

    मालिकेतील कलाकारांचा अभिनय,कथानक अशा सर्व गोष्टींमुळे या मालिकेचा प्रेक्षकवर्ग मोठा असल्याचे पाहायला मिळते.

  • 3/9

    रमा व अक्षय ही मालिकेतील प्रमुख पात्रे आहेत.

  • 4/9

    अक्षय हे पात्र लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर व रमा हे पात्र अभिनेत्री शिवानी मुंढेकरने साकारली आहे.

  • 5/9

    काही दिवसांपूर्वी साध्या रमाचा अपघात झाला असून मॉडर्न माही आल्याचे मालिकेत पाहायला मिळाले.

  • 6/9

    आता अभिनेत्री शिवानी मुंढेकरने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

  • 7/9

    हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडले असून नेटकऱ्यांनी प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या अनेक कमेंट्सही केल्या आहेत.

  • 8/9

    एका नेटकऱ्याने कमेंट करीत लिहिले, “म्हणूनच रमाचा लूक बदलला असावा.”

  • 9/9

    अभिनेत्री शिवानी मुंढेकर अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. (सर्व फोटो सौजन्य: शिवानी मुंढेकर इन्स्टाग्राम)

TOPICS
टेलिव्हिजनTelevisionमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Muramba fame actress shivani mundhekar shares photos on social media netizens reacts nsp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.