• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनसे
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. squid game season 2 netflix and these web series going to release in year ending on ott spl

यंदाची ‘ही’ बहुप्रतिक्षित वेब सिरीज या आठवड्यात Netflix वर धडकणार, वर्ष संपताना OTT वर आणखी काय आहे खास?

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तुमचे मनोरंजन करण्यासाठी काही चित्रपट आणि वेब सिरीज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. या जबरदस्त आगामी चित्रपटांबद्दल आणि त्यांच्या प्रदर्शनाच्या तारखांबद्दल जाणून घेऊयात.

Updated: December 23, 2024 12:25 IST
Follow Us
  • Upcoming OTT release, December ending OTT release, squid game 2,
    1/9

    OTT प्रेमींसाठी डिसेंबरचा शेवटचा आठवडा फारसा खास नसेल.

  • 2/9

    कारण या आठवड्यात फक्त काहीच वेब सिरीज आणि चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार आहेत.

  • 3/9

    Khoj: Parchaiyo Ke Uss Paar
    ‘खोज: बियॉन्ड द शॅडोज’ ही वेब सिरीज २७ डिसेंबर रोजी ZEE5 वर प्रदर्शित होत आहे.

  • 4/9

    Doctor
    प्रसिद्ध मराठी अभिनेता शरद केळकरची ‘डॉक्टर्स’ ही वेब सिरीज जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे.

  • 5/9

    ही सिरीज २७ डिसेंबरला ओटीटीवर दाखल होणार आहे.

  • 6/9

    Sorgvassal
    ‘सोरगावसल’ नेटफ्लिक्सवर २७ डिसेंबरला तामिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची कथा पार्थिवन या छोट्या रेस्टॉरंटच्या मालकाभोवती फिरते, ज्यावर एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हत्येचा खोटा आरोप आहे.

  • 7/9

    Lakshmi Nivas
    मराठीतील नवीन मालिका ‘लक्ष्मी निवास’ आजपासून ZEE5 वर सुरू होत आहे. त्याचा पहिला एपिसोड OTT ला सुपरहिट ठरला आहे.

  • 8/9

    bhool bhulaiyaa 3
    १ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला ‘भूल भुलैया ३’ २५ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होऊ शकतो, असं बोललं जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

  • 9/9

    Squid Game Season 2
    या वर्षातील बहुप्रतिक्षित शेवटची रिलीज आहे ‘स्क्विड गेम २’ ही वेब सिरीज, जी २६ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर धडकणार आहे.
    हेदेखील पाहा- लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आहे तब्बल ११ बिअर ब्रँडचा मालक, ‘एवढ्या’ किमतीत विकल्या जातात बिअर्स

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Squid game season 2 netflix and these web series going to release in year ending on ott spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.