• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. paaru fame purva shinde shares pictures in yellow saree for a wedding on social media pyd

Photos : ‘पारू’फेम खलनायिकेचे पिवळ्या साडीत सुंदर फोटोशूट, हे फोटो तुम्ही पाहिलेत का?

Purva Shinde In Saree : लग्न समारंभानिमित्त सोशल मीडियावर शेअर केले काही खास फोटो

December 24, 2024 21:17 IST
Follow Us
  • 'Paaru' Fame Purva Shinde shares pictures in yellow saree for a wedding on social media
    1/9

    ‘पारू’फेम खलनायिका दिशा म्हणजेच अभिनेत्री पूर्वा शिंदेने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.

  • 2/9

    झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या लागीरं झालं जी या मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली.

  • 3/9

    अभिनेत्री तिच्या सोशल मीडियावरील हटके लूकसाठी चर्चेत असते.

  • 4/9

    एका लग्न समारंभासाठी तिने केलेला हा लूक पूर्वाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • 5/9

    या सोशल मीडिया लूकसाठी पूर्वा पिवळ्या रंगाची डिझायनर साडी नेसली आहे.

  • 6/9

    या साडीवर पूर्वाने पिवळ्या रंगाचा डिझायनर स्लीव्हलेस ब्लाऊज वापरला आहे.

  • 7/9

    या लूकसाठी पूर्वाने पिवळ्या रंगाचे झुमके, एका हातात घड्याळ व दुसऱ्या हातात कडे परिधान केला आहे.

  • 8/9

    या फोटोमध्ये पूर्वाने कँडिड पोज देत फोटो काढला आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : पूर्वा शिंदे)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Paaru fame purva shinde shares pictures in yellow saree for a wedding on social media pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.