• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kapil sharma johnny lever brahmanandam top richest indian comedians and their net worth spl

कॉमेडियन ब्रम्हानंदम यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती; जॉनी लीव्हर, कपिल शर्मा ते राजपाल यादव या विनोदवीरांकडे किती मालमत्ता?

भारतातील अनेक विनोदी कलाकारांनी आपल्या वेगळ्या आणि खास अशा विनोदी शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि आजघडीला लाखो लोक त्यांचे चाहते आहेत. आज आपण अशाच काही विनोदविरांच्या संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत.

Updated: December 26, 2024 13:44 IST
Follow Us
  • top richest indian comedians
    1/10

    भारतात असे अनेक लोकप्रिय कॉमेडियन्स आहेत जे त्यांच्या कॉमेडीने सगळ्यांना हसवतात. सर्वांना हसवताना ते कोट्यवधी रुपयेही कसे कमावतात हे जाणून घेऊयात.

  • 2/10

    कपिल शर्मा
    कपिल शर्मा आता नेटफ्लिक्सवरही गाजत आहे, टीव्ही ते नेटफ्लिक्सचा प्रवास करणाऱ्या लोकप्रिय कॉमेडियन कपिलची एकूण संपत्ती २८० कोटी आहे.

  • 3/10

    ब्रह्मानंदम
    दक्षिण भारतातील लोकप्रिय कॉमेडियन ब्रह्मानंदम यांची एकूण संपत्ती जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. माध्यंमांतील माहितीनुसार, ब्रह्मानंदम यांची एकूण संपत्ती ४९० कोटी रुपये आहे.

  • 4/10

    जॉनी लीव्हर
    ज्या ज्या चित्रपटांमध्ये जॉनी लीव्हरची भूमिका असते त्यामध्ये दर्जेदार विनोदांची कमतरताच नसते. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याची एकूण संपत्ती २७७ कोटी रुपये आहे.

  • 5/10

    राजपाल यादव
    राजपाल यादव यांच्याबाबत असे म्हटले जाते की त्यांची एकूण संपत्ती ८० कोटी रुपये आहे.

  • 6/10

    कृष्णा अभिषेक
    माध्यमांतील माहितीनुसार, कृष्णा अभिषेकची एकूण संपत्ती ४० कोटी रुपये इतकी आहे.

  • 7/10

    अली अजगर
    रिपोर्ट्सनुसार अली अजगरची एकूण संपत्ती ३४ कोटी रुपये आहे.

  • 8/10

    भारती सिंग
    भारती सिंग ही एक लोकप्रिय महिला कॉमेडियन असून आजपर्यंत तिच्या तोडीस तोड कोणीही महिला कॉमेडियन निर्माण झाली नाही. अहवालांनुसार भारतीची एकूण संपत्ती ३० कोटी रुपये आहे.

  • 9/10

    झाकीर खान
    आपल्या कॉमेडी स्टाईलने नेहमीच सर्वांची मने जिंकणारे सोशल मीडिया सेन्सेशन झाकीर खान. यांची एकूण संपत्ती २५ कोटी रुपये आहे.

  • 10/10

    अनुभव बस्सी
    स्टँड अप कॉमेडियन असण्यासोबतच अनुभव बस्सी यांनी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांची एकूण संपत्ती १६ कोटींच्या आसपास आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kapil sharma johnny lever brahmanandam top richest indian comedians and their net worth spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.