• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pooja sawant and family celebrates christmas in australia watched bgt test match together see photos sva

Photos : पूजा सावंतचे कुटुंबीय पोहोचले ऑस्ट्रेलियात! लेकीच्या परदेशातील घरी साजरा केला ख्रिसमस, क्रिकेट सामन्याला उपस्थिती

Pooja Sawant : पूजा सावंत कुटुंबीयांसह पोहोचली ऑस्ट्रेलियात! पतीसह साजरा केला ख्रिसमस, पाहा फोटो…

Updated: December 26, 2024 16:54 IST
Follow Us
  • pooja sawant and family celebrates christmas in australia
    1/9

    पूजा सावंतचा विवाहसोहळा २०२४ मध्ये फेब्रुवारी महिन्यात पार पडला.

  • 2/9

    अभिनेत्रीचा नवरा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. त्यामुळे अलीकडच्या काही दिवसात पूजा परदेशातून येऊन-जाऊन प्रवास करताना दिसते.

  • 3/9

    आता ख्रिसमस आणि नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी संपूर्ण सावंत कुटुंबीय ऑस्ट्रेलियात गेले आहेत.

  • 4/9

    पूजाचे आई-बाबा आणि दोन्ही भावंडांनी मिळून यंदा अभिनेत्रीच्या ऑस्ट्रेलियातील घरी ख्रिसमस साजरा केला.

  • 5/9

    पूजाच्या बहिणीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये सगळे कुटुंबीय एकत्र वेळ घालवत असल्याचं पाहायला मिळत आहे.

  • 6/9

    ख्रिसमस साजरा केल्यावर हे सगळेजण मेलबर्न स्टेडियममध्ये क्रिकेट मॅच पाहण्यासाठी पोहोचले होते.

  • 7/9

    मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना खेळवला जात आहे.

  • 8/9

    पूजा व तिच्या कुटुंबीयांनी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेतील हा सामना लाइव्ह पाहिला.

  • 9/9

    मॅच पाहायला गेलेल्या पूजाने वेस्टर्न लूक केला होता. यामध्ये अभिनेत्री अतिशय डॅशिंग व सुंदर दिसत होती. ( सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत व रुचिरा सावंत इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Pooja sawant and family celebrates christmas in australia watched bgt test match together see photos sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.