• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sangeet manapmaan movie fame actress vaidehi parashurami orange designer dress look photos sdn

Photos: भगव्या डिझायनर ड्रेसमध्ये ‘संगीत मानापमान’ चित्रपटातील अभिनेत्रीचा लूक

‘संगीत मानापमान’ हा चित्रपट १० जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Updated: December 30, 2024 11:44 IST
Follow Us
  • Vaidehi Parashurami Orange Designer Dress Look
    1/10

    मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामी (Vaidehi Parashurami) लवकरच ‘संगीत मानापमान’ (Sangeet Manapmaan) या एक सांगीतिक चित्रपटात झळकणार आहे.

  • 2/10

    वैदेही सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र (Movie Promotion) आहे.

  • 3/10

    नुकतेच इन्स्टाग्रामवर वैदेहीने ड्रेसमधील काही फोटो शेअर (Shared Photos On Instagram) केले आहेत.

  • 4/10

    या फोटोंमध्ये वैदेहीने भगव्या रंगाचा डिझायनर ड्रेस (Orange Designer Dress) परिधान केला आहे.

  • 5/10

    वैदेहीने या फोटोंना ‘Surrendering To The Process Called Life!’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.

  • 6/10

    या चित्रपटाचा टिझर (Teaser) आणि ट्रेलर (Movie Tailer) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

  • 7/10

    ‘संगीत मानापमान’ हा चित्रपट १० जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित (Release Date) होणार आहे.

  • 8/10

    या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) याने केले आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : वैदेही परशुरामी/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा – अक्षया देवधरने सांगितल्या २०२४च्या आठवणी; म्हणाली वर्षाची सुरुवात तितकीशी बरी…)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Sangeet manapmaan movie fame actress vaidehi parashurami orange designer dress look photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.