• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress akshaya deodhar shared photos with husband hardeek joshi fans ask about nath jewellery sdn

Photos: अक्षया देवधरने शेअर केले नवऱ्याबरोबरचे फोटो; नेटकरी विचारतात नथ कुठे खरेदी केली?

या फोटोंमध्ये अक्षयाने केशरी रंगाची पैठणी साडी नेसली आहे.

Updated: January 1, 2025 10:46 IST
Follow Us
  • Akshaya Deodhar Hardeek Joshi Photos
    1/10

    छोट्या पडद्यावरील मराठी अभिनेत्री अक्षया देवधरने (Akshaya Deodhar) नवरा हार्दिक जोशीबरोबरचे (Hardeek Joshi) काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 2/10

    या फोटोंमध्ये अक्षयाने केशरी रंगाची पैठणी साडी (Orange Paithani Saree) नेसली आहे.

  • 3/10

    हार्दिकने या फोटोंमध्ये पांढऱ्या कुर्त्यावर हिरव्या रंगाचे जॅकेट (White Kurta Green Jacket) परिधान केले आहे.

  • 4/10

    पैठणी साडीतील लूकवर अक्षयाने सुंदर दागिने परिधान (Jewellery) केले आहेत.

  • 5/10

    अक्षयाच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘Superb Pictures… नाथ फारच छान आहे…?? कुठून घेतली…??’ अशी कमेंट केली आहे.

  • 6/10

    नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंटवर अक्षया म्हणाली… ‘धन्यवाद… माझ्या आजीसासूबाई यांची ही खरी नथ आहे.’

  • 7/10

    अभिनेत्री ऋतुजा बागवेने (Rutuja Bagwe) अक्षया व हार्दिकच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

  • 8/10

    अक्षया सध्या झी मराठीच्या ‘लक्ष्मीनिवास’ (Lakshmi Niwas) या नव्या मालिकेत काम करत आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘सावळ्याची जणू सावली’ फेम अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक पाहिलात का?)

TOPICS
अक्षया देवधरAkshaya DeodharमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress akshaya deodhar shared photos with husband hardeek joshi fans ask about nath jewellery sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.