• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress shruti marathe new photoshoot in yellow saree look white t shirt blouse photos sdn

Photos: श्रुती मराठेचं पिवळ्या साडीत नवं फोटोशूट; संस्कृती बालगुडेने केली ‘ही’ कमेंट

‘बस गये मेरे दिल में तेरे नैना…’ असे कॅप्शन श्रुतीने या फोटोशूटला दिले आहे.

Updated: January 6, 2025 12:49 IST
Follow Us
  • Shruti Marathe Yellow Saree Look
    1/9

    मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री श्रुती मराठे (Shruti Marathe) सध्या चर्चेत आहे.

  • 2/9

    श्रुतीने साडीत नवं फोटोशूट (New Saree Look Photoshoot) केले आहे.

  • 3/9

    या फोटोशूटसाठी श्रुतीने पिवळ्या रंगाची साडी (Yellow Saree) नेसली आहे.

  • 4/9

    पिवळ्या साडीतील लूकवर श्रुतीने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट ब्लाऊज (White T-Shirt Blouse) परिधान केला आहे.

  • 5/9

    ‘बस गये मेरे दिल में तेरे नैना…’ असे कॅप्शन श्रुतीने या नव्या फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.

  • 6/9

    श्रुतीने साडीतील लूकवर ऑक्सिडाइज्ड दागिने (Oxidised Jewellery) परिधान केले आहेत.

  • 7/9

    अभिनेत्री संस्कृती बालगुडेने (Sanskruti Balgude) ‘Uff Yeh Husn!!’ अशी कमेंट श्रुतीच्या फोटोशूटवर केली आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : श्रुती मराठे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : यंदाच्या मकरसंक्रातीला ट्राय करू शकता मराठी अभिनेत्रींचा काळ्या साडीतील लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress shruti marathe new photoshoot in yellow saree look white t shirt blouse photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.