• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shreya ghoshal retro look in white colour saree indian idol see photos spl

Photos : ‘बडे धोखे है इस राह में…’, गायिका श्रेया घोषालच्या रेट्रो लूकने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

‘Bade dhokhe is raah’ mein असं फोटो कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

Updated: January 7, 2025 11:25 IST
Follow Us
  • Shreya ghoshal retro look in white coloure saree indian idol
    1/9

    सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने सोशल मीडियावर तिचा खास रेट्रो लूक शेअर केला आहे.

  • 2/9

    श्रेयाने या लूकसाठी पाढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे, ज्यावर काळी एम्ब्रॉयडरी डिझाईन केलेली पाहायला मिळत आहे.

  • 3/9

    यावेळी श्रेयाने केसात गुलाब माळलेला दिसत आहे.

  • 4/9

    तिच्या या फोटोंनी सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

  • 5/9

    मॅचिंग ज्वेलरी आणि आकर्षक मेकअपसह या लूकमध्ये गायिका अतिशय मोहक दिसत आहे.

  • 6/9

    ‘Bade dhokhe is raah’ mein असं फोटो कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

  • 7/9

    श्रेयाच्या या फोटोंवर सध्या लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

  • 8/9

    आतापर्यंत या फोटोशूटला इन्स्टाग्रामवर साडे ४ लाख लाईक्स मिळाले आहत.

  • 9/9

    (सर्व फोटो साभार- श्रेया घोषाल इन्स्टाग्राम) हेही पाहा- OYO : जगातील ८०० शहरांमध्ये पसरलंय ‘ओयो’चं साम्राज्य, ‘एवढ्या’ खोल्या तर ‘इतके’ आहेत कर्मचारी…

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsश्रेया घोषालShreya Ghoshal

Web Title: Shreya ghoshal retro look in white colour saree indian idol see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.