-
झी मराठी वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.
-
नात्यांमधील गुंतागुंत, संघर्ष आणि तडजोडींची अनोखी कथा सध्या या मालिकेत उलगडते आहे.
-
अभिनेत्री सुमेधा दातार (Sumedha Datar) या मालिकेत ‘शालन निंबाळकर’ची भूमिका साकारत आहे.
-
सुमेधाने मकर संक्रांतीनिमित्त सुंदर फोटोशूट (Makar Sankranti Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सुमेधाने काळ्या रंगाची भरजरी साडी (Black Saree) नेसली आहे.
-
काळ्या साडीतील लूकवर सुमेधाने हलव्याचे दागिने (Halwyache Dagine) परिधान केले आहेत.
-
मकर संक्रांतीच्या दिवशी हलव्याचे दागिने परिधान करण्याची पद्धत आहे.
-
यंदा मकर संक्रातीचा सण १४ जानेवारी २०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुमेधा दातार/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : रवी जाधव यांच्या नव्या घरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल)
Makar Sankranti 2025: हलव्याच्या दागिन्यात खुललं ‘लाखात एक आमचा दादा’मधील अभिनेत्रीचं सौंदर्य
या फोटोशूटसाठी सुमेधाने काळ्या रंगाची भरजरी साडी नेसली आहे.
Web Title: Makar sankranti 2025 lakhat ek aamcha dada fame actress sumedha datar black saree halwyache dagine sdn