• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sonakshi sinha bossy look shares pictures on social media in brown jacket and corset top post viral pyd

Sonakshi Sinha Photos: सोनाक्षी सिन्हाचा हा बॉसी लूक तुम्ही पाहिलात का? काळ्या जॅकेटमध्ये सोनाक्षी सिन्हाचं फोटोशूट

Sonakshi Sinha Bossy Look: अभिनेत्रीने सोशल मीडियावर या फोटोशूटमधील काही खास फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

January 13, 2025 09:21 IST
Follow Us
  • Sonakshi Sinha shares her bossy look in brown jacket and corset top on social media
    1/9

    प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.

  • 2/9

    अभिनेत्री तिच्या लूकसाठी नेहमीच चर्चेत असते.

  • 3/9

    त्याचबरोबर सोनाक्षी सिन्हा आणि पती झहीर खान ही जोडीही सोशल मीडियावर सतत चर्चेत असते.

  • 4/9

    सोशल मीडियावरील खास लूकसाठी सोनाक्षीने काळ्या रंगाचा टॉप आणि त्यावर जॅकेट परिधान केले आहे.

  • 5/9

    त्याचबरोबर सोनाक्षीने काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे.

  • 6/9

    सोनाक्षीने परिधान केलेला हा कॉर्सेट टॉप व्ही नेक आहे.

  • 7/9

    या टॉपवर परिधान केलेल्या तपकिरी जॅकेटमध्ये सोनाक्षीचा बोल्ड लूक ठळक दिसून येत आहे.

  • 8/9

    या आउटफिटवर सोनाक्षीने सोन्याचे कानातले व हातातील बोटांत अंगठ्या परिधान केल्या आहेत.

  • 9/9

    सोनाक्षीने केलेल्या गडद मेकअपमुळे तिचा हा लूक बॉसी दिसत आहे.

(सर्व फोटो सौजन्य : सोनाक्षी सिन्हा / इंस्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi Newsसोनाक्षी सिन्हाSonakshi Sinha

Web Title: Sonakshi sinha bossy look shares pictures on social media in brown jacket and corset top post viral pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.