-
बॉलिवूड अभिनेत्री अवनीत कौर चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते.
-
अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अभिनेत्रीने लाल रंगाचा वन पिस ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.
-
याबरोबर एक पर्सही तिने पेअर केली आहे.
-
या आऊटफिटमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
-
विविध पोज देत तिने यावेळी फोटो क्लीक केले आहेत.
-
‘red is a mood’ असं फोटो कॅप्शन तिने दिलं आहे.
-
(सर्व फोटो साभार- अवनीत कौर इन्स्टाग्राम)
Photos : लाल रंगाच्या वनपिसमध्ये अवनीत कौरचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो
फोटोंमध्ये अभिनेत्रीने लाल रंगाचा वन पिस ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.
Web Title: Avneet kaur looks glamorous in a red one piece dress see photos spl