• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actor prathamesh parab celebrated first makar sankranti 2025 with wife kshitija ghosalkar photos viral sdn

Makar Sankranti 2025: प्रथमेश परबने पत्नीबरोबर ‘अशी’ साजरी केली लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत

मकरसंक्रांतीनिमित्त क्षितीजाने काळ्या रंगाची पैठणी साडी नेसली होती.

Updated: January 16, 2025 11:24 IST
Follow Us
  • Prathamesh Parab Kshitija Ghosalkar Makar Sankranti 2025
    1/9

    मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) सध्या चर्चेत आहे.

  • 2/9

    प्रथमेशने पत्नी क्षितीजा घोसाळकरबरोबर (Kshitija Ghosalkar) लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत (Makar Sankranti) साजरी केली आहे.

  • 3/9

    मकरसंक्रांतीनिमित्त क्षितीजाने काळ्या रंगाची पैठणी साडी (Black Paithani Saree) नेसली होती.

  • 4/9

    काळ्या पैठणी साडीवर क्षितीजाने हलव्यांच्या दागिन्यांचा (Halwyache Dagine) साज केला होता.

  • 5/9

    प्रथमेशने मकरसंक्रांतीसाठी काळ्या रंगाचा कुर्ता-जॅकेट सेट (Black Kurta Jacket Set) परिधान केला होता.

  • 6/9

    ‘आमच्या साखरपुड्याला आज ११ महिने पूर्ण होत आहेत, आणि या गोड आठवणींसोबत साजरी करत आहोत आमची पहिली मकर संक्रांत #प्रतिजा तिळगुळ घ्या, गोडगोड बोला…’ असे कॅप्शन प्रथमेशने या फोटोंना (Photo Caption) दिले आहे.

  • 7/9

    प्रथमेश लवकरच ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर…’ (Mukkam Post Devach Ghar) या चित्रपट झळकणार आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : प्रथमेश परब/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : जांभळ्या सिल्क साडीत ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचा सुंदर लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actor prathamesh parab celebrated first makar sankranti 2025 with wife kshitija ghosalkar photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.