• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. makar sankranti 2025 titeekshaa tawde siddharth bodke black outfit halwyache dagine haldi kunku sdn

Makar Sankranti 2025: तितीक्षा तावडेचं लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू; हलव्याच्या दागिन्यातील सौंदर्यची चर्चा

मकरसंक्रांतीनिमित्त तितीक्षाने काळ्या रंगाची नारायणपेठ साडी नेसली आहे.

January 21, 2025 10:35 IST
Follow Us
  • Titeekshaa Tawde Siddharth Bodke Makar Sankranti 2025
    1/9

    मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडे (Titeekshaa Tawde) सध्या चर्चेत आहे.

  • 2/9

    नुकतीच तितीक्षाने लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत (Makar Sankranti 2025) साजरी केली आहे.

  • 3/9

    मकरसंक्रांतीनिमित्त तितीक्षाने काळ्या रंगाची नारायणपेठ साडी (Black Narayan Peth Saree) नेसली आहे.

  • 4/9

    तितीक्षाचा पती सिद्धार्थ बोडकेने (Siddharth Bodke) मकरसंक्रांतीनिमित्त काळ्या रंगाचा कुर्ता सेट (Black Kurta Set) परिधान केला आहे.

  • 5/9

    ‘पहिलं हळदी कुंकू…’ असे कॅप्शन देत तितीक्षाने मकरसंक्रांतीचे (Makar Sankranti Photo Caption) फोटो शेअर केले आहेत.

  • 6/9

    तितीक्षा व सिद्धार्थ सौंदर्य पांढऱ्या हलव्याच्या दागिन्यात (Halwyache Dagine) खुललं आहे.

  • 7/9

    तितीक्षाच्या फोटोंवर अभिनेत्री सुरुची अडारकरने (Suruchi Adarkar) ‘Khoopach Goad’ अशी कमेंट केली आहे तर अभिनेत्री ऋता दुर्गुळेने (Hruta Durgule) ‘Cuties’ अशी कमेंट केली आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : काळे कपडे, हलव्याचे दागिने…; मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेने साजरी केली लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत)

TOPICS
मकर संक्राती २०२५Makar Sankranti 2025मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Makar sankranti 2025 titeekshaa tawde siddharth bodke black outfit halwyache dagine haldi kunku sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.