• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. fussclass dabhade movie fame actress mitali mayekar in pink paithani saree premiere look viral sdn

Photos: ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाच्या प्रीमियरसाठी मिताली मयेकरचा पैठणी साडीतील खास लूक

Fussclass Dabhade: या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना दाभाडे कुटुंबीयांची गोष्ट पाहायला मिळणार आहे.

January 24, 2025 10:19 IST
Follow Us
  • Mitali Mayekar Fussclass Dabhade Movie
    1/11

    हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ (Fussclass Dabhade) चित्रपट आज (२४ जानेवारी) प्रदर्शित झाला.

  • 2/11

    या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना दाभाडे कुटुंबीयांची (Dabhade Family) गोष्ट पाहायला मिळणार आहे.

  • 3/11

    या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, मिताली मयेकर, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

  • 4/11

    चित्रपटाच्या प्रीमियरसाठी (Movie Premiere) अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) खास लूक केला होता.

  • 5/11

    मितालीने गडद गुलाबी रंगाची पैठणी साडी (Pink Paithani Saree) नेसली होती.

  • 6/11

    पैठणी साडीतील लूकवर मितालीने मोत्यांच्या दागिन्यांचा (Pearl Jewellery) साज केला होता.

  • 7/11

    या चित्रपटाच्यानिमित्ताने मिताली व सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

  • 8/11

    आज मिताली व सिद्धार्थच्या लग्नाचा चौथा वाढदिवस (4th Wedding Anniversary) आहे.

  • 9/11

    २४ जानेवारी २०२१ रोजी मिताली व सिद्धार्थने पुण्यातील ढेपेवाडा (Pune Dhepe Wada) येथे लग्नगाठ बांधली.

  • 10/11

    (सर्व फोटो सौजन्य : मिताली मयेकर/इन्स्टाग्राम)

  • 11/11

    (हेही पाहा : कार्तिकी गायकवाडने शेअर केले भावाच्या साखरपुड्यातील खास फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमिताली मयेकरMmitali Mayekar

Web Title: Fussclass dabhade movie fame actress mitali mayekar in pink paithani saree premiere look viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.