-
प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूरने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री तिच्या हटके लूकसाठी चर्चेत असते.
-
सोशल मीडियावरील या आऊटफिटमध्ये जान्हवीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे.
-
या साडीवर जान्हवीने पांढऱ्या रंगाचा स्लिव्हलेस ब्लाउज परिधान केला आहे.
-
जान्हवीने निसर्गाचा आनंद घेत असताना पोज देत फोटो काढला आहे.
-
अभिनेत्रीने हत्तीसह फोटो काढला आहे.
-
या फोटोमध्ये जान्हवी चर्चमध्ये दर्शनासाठी आलेली आहे.
-
जान्हवीने केसांसह पोज दिलेली असताना ती अतिशय क्यूट दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जान्हवी कपूर / इंस्टाग्राम)
Photos: केरळ डायरीज…. जान्हवी कपूरची केरळ ट्रीप… पांढऱ्या साडीत पोस्ट केले सुंदर फोटो
Janhvi Kapoor Kerala Trip: अभिनेत्रीने ट्रीपमधील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Web Title: Bollywood star janhvi kapoor shares pictures from kerala trip on social media in white saree post viral pyd 04