Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aai kuthe kay karte tv serial fame actress gauri kulkarni bold look photoshoot in white shirt sdn

Photos: ‘आई कुठे काय करते’ फेम गौरी कुलकर्णीचा पांढऱ्या शर्टमध्ये बोल्ड लूक

गौरीच्या या फोटोशूटवर अभिनेता निरंजन कुलकर्णीने खास कमेंट केली आहे.

Updated: January 27, 2025 11:54 IST
Follow Us
  • Gauri Kulkarni Bold Look In White Shirt
    1/9

    पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेल्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला.

  • 2/9

    या मालिकेतील ‘अरुंधती’चा (Arundhati) संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने अगदी जवळून अनुभवला होता.

  • 3/9

    अभिनेत्री गौरी कुलकर्णीने (Gauri Kulkarni) या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

  • 4/9

    गौरीने नुकतेच बोल्ड लूकमध्ये फोटोशूट (Bold Look Photoshoot) केले आहे.

  • 5/9

    या फोटोशूटसाठी गौरीने पांढऱ्या रंगाचा शर्ट (White Shirt) परिधान केला आहे.

  • 6/9

    गौरीचे हे बोल्ड फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर आशय तुलालवारने (Ashay Tulalwar) केले आहे.

  • 7/9

    अभिनेता निरंजन कुलकर्णीने (Niranjan Kulkarni) गौरीच्या फोटोशूटवर ‘Cuteness Overloaded Gauraaa’ अशी कमेंट केली आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : गौरी कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : पाहा ‘बिग बॉस’ मराठी फेम जान्हवी किल्लेकरच्या हळदी कुंकू समारंभातील फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Aai kuthe kay karte tv serial fame actress gauri kulkarni bold look photoshoot in white shirt sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.