• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. gharo ghari maatichya chuli fame sumeet pusavale wife monika pusavale on set pps

Photos: ‘घरोघरी मातीच्या चुली’मधल्या हृषिकेशची खरी बायको पोहोचली मालिकेच्या सेटवर, फोटो शेअर करत म्हणाली, “माझा फेव्हरेट स्टार…”

‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम सुमीत पुसावळेच्या बायकोचे सेटवरील फोटो पाहा

Updated: January 29, 2025 17:47 IST
Follow Us
  • Gharo Ghari Maatichya Chuli fame Sumeet Pusavale wife monika pusavale on set
    1/9

    ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘घरोघरी मातीच्या चुली’

  • 2/9

    ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या हृषिकेशने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

  • 3/9

    अभिनेता सुमीत पुसावळेने हृषिकेशची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे.

  • 4/9

    नुकतीच हृषिकेशची खरी बायको मोनिका पुसावळे ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेच्या सेटवर गेली होती. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 5/9

    “‘घरोघरी मातीच्या चुली’च्या सेटवर माझा आवडता स्टार हृषिकेश रणदिवेबरोबरचे पडद्यामागे क्षण”, असं कॅप्शन लिहित मोनिकाने फोटो शेअर केले आहेत.

  • 6/9

    या फोटोंमध्ये मोनिका ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील कलाकारांबरोबर दिसत आहे.

  • 7/9

    हृषिकेशची खरी बायको मोनिकाने सौमित्र, सारंग यांच्याबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.

  • 8/9

    या फोटोमध्ये सुमित गिटारबरोबर पोझ देताना पाहायला मिळत आहे.

  • 9/9

    सगळे फोटो सौजन्य – मोनिका पुसावळे इन्स्टाग्राम

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Gharo ghari maatichya chuli fame sumeet pusavale wife monika pusavale on set pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.